व्हॅलेंटाईन डेला अश्लील चाळ्यांविरोधात बजरंग दलाची इशारा रॅली

 व्हॅलेंटाईन डेच्या सबबीखाली शहरात अनेक ठिकाणी बीभत्सपणा होत असल्याचा आरोप करत बजरंग दलाने व्हॅलेंटाईन डे पूर्वसंध्येला नागपूरात इशारा रॅली काढली.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 14, 2018, 01:13 PM IST
व्हॅलेंटाईन डेला अश्लील चाळ्यांविरोधात बजरंग दलाची इशारा रॅली title=

नागपूर : व्हॅलेंटाईन डेच्या सबबीखाली शहरात अनेक ठिकाणी बीभत्सपणा होत असल्याचा आरोप करत बजरंग दलाने व्हॅलेंटाईन डे पूर्वसंध्येला नागपूरात इशारा रॅली काढली.

बजरंग दलाचा इशारा

व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली शहरात अश्लील चाळे होत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. तसंच जर कोण करताना आढळलं तर तर पंडित आणून तिथेच लग्न लावून देण्यात येईल असा इशारा बजरंग दलाने दिला. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने बजरंग दल, विश्व हिंदू परिषद याप्रकारच्या रॅलीचं आयोजन करतं.

बातमीचा व्हिडिओ