'नाशिक सुला फेस्ट'मध्ये संगीताचीही पर्वणी

देशविदेशात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या नाशिकचा सुला फेस्टला दमदार सुरुवात झाली आहे. दहा वर्षं पूर्ण झालेला हा सांगीतिक सोहळा आता वाईन नगरीची ओळख बनला आहे.

Updated: Feb 4, 2018, 11:44 PM IST
 'नाशिक सुला फेस्ट'मध्ये संगीताचीही पर्वणी  title=

नाशिक : देशविदेशात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या नाशिकचा सुला फेस्टला दमदार सुरुवात झाली आहे. दहा वर्षं पूर्ण झालेला हा सांगीतिक सोहळा आता वाईन नगरीची ओळख बनला आहे.

३ दिवस फेस्ट 

दरवर्षी ३ ते ५ फेब्रुवारी असे तीन दिवस रंगणा-या या वर्षीच्या सुला फेस्टमध्ये नेहमीच केवळ एका गायकाचे सूर निनादतात. यंदा संगीतकार अमित त्रिवेदी सुला फेस्टमध्ये आपल्या रचना सादर करणार आहेत. 
  
तसंच इतर कलाकारांचं जागतिक दर्जाचं फ्यूजनही ऐकायला मिळणार आहे.