औरंगाबाद : निर्भया प्रकरणानंतर अस ठरलं की बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल असे म्हटल तरी बलात्कार प्रमाण कमी झालं नाही, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादमध्ये म्हटले आहे.
- नवीन कायद्यात अस म्हटलंय की ट्रिपल तलाक म्हटलं तरी लग्न मोडणार नाही आणि ट्रिपल तलाक देणार्याला 3 वर्षाची शिक्षा होईल जर तलाक होणार नाही तर मग शिक्षा कशी होईल..
- 30 हजार कोटींचा टू जी घोटाळा झाला..सीबीआय चौकशी झाली त्यात एकालाही शिक्षा नाही झाली ट्रिपल तलाक मध्ये काय होईल...
- जर मुस्लिम ट्रिपल तलाक देईल तर त्याला 3 वर्ष शिक्षा आणि इतर कोणी डायव्हर्स घेईल तर त्याला 1 वर्ष शिक्षा हे तर आमच्या फंडामेंटल राईट वर गदा आहे..
- मोदी साहेब गुजरात के भाभी क्या है...
- ट्रिपल तलाक दिला तर त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जाईल...
- माध्यमावर टीका... जो संध्याकाळी 9 ते 11 मोदी भजन केलं नाही तर सकाळी यांचं पोट साफ होणार नाही..
- 70 वर्षा पासून आम्ही सबर करत आहोत.. अनेक अन्यय केले तरी आम्ही सबर करत आहोत..
- ये मुल्क मुस्लिमनाचा आहे मिस्टर मोदी ये मुल्क हमारे बाप का है मिस्टर मोदी...
- मीडिया ने विचारलं पाहिजे ट्रिपल तलाक कायदा केला पण मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला विचारल का ? हे नाही विचारू शकत...
- 4 टक्के राजपूत एकत्र आले तर एक सिनेमा रिलीज होऊ देत नाहीत पंतप्रधान त्यावर एक कमिटी बसवतात...तुम्ही 14 टक्के आहात वेळ ओरडायची नाही काही करण्याची गरज आहे...
- संसद मध्ये आमचा आवाज कोणी ऐकत नाही...हा कायदा चुकीचा बनवला जात आहे...
- देशात मोदींचे 1428 आमदार आहेत त्यात 4 मुस्लिम आहेत आणि हे मुस्लिम
महिलांच्या बाबतीत चिंता काय करणार...
- भाजप मुस्लिम मुक्त भारत करणारी पार्टी आहे...
- भिडे एकबोटे मोदी तुमची काय मोहबत आहे यांच्याशी यांना का नाही अटक करत...