अवघ्या 85 रुपयात घेतलेल्या घराच्या Interior वर तिने खर्च केले 3 कोटी रुपये... एकदा हे Before & After फोटो पाहाच
Buying a new home : अवघ्या 85 रुपयात घेतलेल्या घराच्या Interior वर तिने खर्च केले 3 कोटी रुपये... एकदा हे फोटो, Videos पाहाच
Dec 27, 2024, 01:12 PM IST
हक्काचं घर घेणं आणखी कठीण; केंद्राचा एक निर्णय पडणार महागात, सामान्यांवर कसा होणार परिणाम?
Buy New Home : नवं घर खरेदी करण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी, पैशांची जुळवाजुळव करणाऱ्यांसाठी मोठी बातमी.
Dec 21, 2024, 02:27 PM IST
अवधूत गुप्तेनंतर 'या' मराठी गायकाने वांद्रेमध्ये खरेदी केलं कोट्यवधींचं घर, किंमत पाहून बसेल धक्का
अवधूत गुप्तेनंतर प्रसिद्ध मराठी गायकाने मुंबईतील वांद्रेमध्ये आलिशान घर खरेदी केलं आहे. ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.
Nov 8, 2024, 01:07 PM ISTनवं घर खरेदी करायचं की, भाड्याच्या घरात राहायचं? कसे वाचतील लाखो रुपये? पाहा सोपं गणित
Buying New Home : एक असा पर्याय ज्यामध्ये इतके पैसे वाचतील की एकाच वेळी घेऊ शकाल दोन घरं... थट्टा नाही... गणित समजून घ्या.
Sep 26, 2024, 01:27 PM IST
मराठीतील बोल्ड अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती, म्हणाली 'गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर...'
सध्या ती स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेत झळकत आहे. यापूर्वी ती 'बिग बॉस मराठी ४'मध्येही सहभागी झाली होती.
Apr 14, 2024, 04:37 PM ISTकिचनमध्ये चुकूनही करु नका 'हे' काम ; वास्तुशास्त्रात सांगितलं आहे महत्त्व
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत,या नियमांनुसार स्वयंपाकघर ठेवल्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. यामुळे आपल्या यशाच्या मार्गात येणारे अडथळे सुद्धा दूर होऊ शकतात. यामुळे जीवनात आनंद येऊन घरात ऊत्साह निर्माण होतो. जाणून घेऊया स्वयंपाकघरासंबंधीत वास्तु नियम.
Dec 26, 2023, 05:58 PM IST
जुना फ्लॅट खरेदी केल्यास मिळणार मोठा दिलासा; एका निर्णयानं चित्र पालटलं
Buying a new home : नवं घर खरेदी करायचं म्हटलं की अनेक अडचणी समोर उभ्या राहतात. या अडचणींच्या रांगेतून आता एक समस्या मात्र दूर होणर आहे.
Dec 12, 2023, 07:59 AM IST
Mumbai Housing : वरळीत देशातील सर्वात महागड्या घराची विक्री; 240 कोटी रुपयांना एक घर खरेदी करणारा व्यावसायिक आहे तरी कोण?
Mumbai Real Estate : मुंबईत देशातील सर्वात महागड्या घराची विक्री; साध्यासुध्या मुंबईकरांच्या 300 स्क्वेअर फीटपेक्षा हे घर 100 पटींनी मोठं, पाहा त्याचं Exact Location
Feb 10, 2023, 08:51 AM ISTBuy Property : खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करा फ्लॅट, प्लॉट आणि दुकान; 'ही' सरकारी बँक देतेय सुवर्णसंधी
How to buy affordable property : स्वत:चं हक्काचं घर (Home) असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आयुष्याच्या एका टप्प्यात प्रवेश केल्यानंतर त्यासाठी हातपाय मारणं अर्थात त्यासाठी प्रयत्न करणंही सुरु होतं
Dec 6, 2022, 09:12 AM ISTसावधान... तुम्ही घेत असलेलं घर अधिकृत आहे का?
फ्लॅट घेताना सावधान... अन्यथा होऊ शकते फसवणूक
Feb 12, 2021, 09:50 PM IST7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना घर घेणं झालं सोपं
मूळ वेतनाच्या शंभरपट ऍडव्हान्स रक्कम देण्याचा निर्णय
Feb 3, 2021, 08:25 AM IST...जेव्हा बोमन इराणी सुधीर जोशींच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेला बसतात
जाणून घ्या त्यावेळी नेमकं काय घडलं होतं...
Dec 7, 2020, 11:48 AM IST'... ही बदनामी नव्हे?', कंगना प्रकरणी राऊतांचा सवाल
न्यायालयानं कंगनाच्या बाजुनं निकाल दिल्यानंतर ...
Nov 27, 2020, 07:44 PM ISTग्रामीण बेघरांसाठी ‘महाआवास अभियान’ महत्त्वपूर्ण ठरेल - मुख्यमंत्री ठाकरे
ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत पुढील शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या महाआवास अभियानाचा (Maha Awas Abhiyan) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
Nov 20, 2020, 10:12 PM ISTनिवृत्तीनंतर धोनीचा रांचीला रामराम? पत्नीनं दिले याचे संकेत
हा त्याच्या जीवनातील सर्वात मोठा निर्णय ठरु शकतो
Nov 12, 2020, 08:43 AM IST