PM Modi पुणे दौऱ्यावर; 'या' विकासकामांचे करणार उद्धाटन आणि भूमिपूजन

PM narendra modi : पुणे शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार असल्याची शक्यता आहे. 

Updated: Feb 19, 2022, 01:37 PM IST
PM Modi पुणे दौऱ्यावर; 'या' विकासकामांचे करणार उद्धाटन आणि भूमिपूजन title=

पुणे : पुणे शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार असल्याची शक्यता आहे. 

या दौऱ्यात बुहूप्रतिक्षीत मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. 

नदी काठ सुधार प्रकल्प, एक हजार घरांची लॉटरी, ईबसेसचे लोकार्पण यासह इतर कार्यक्रमांचे उद्घाटन व भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.