आरक्षण

मराठा आरक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र यावे लागेल - संभाजीराजे

मराठा आरक्षणासाठी सर्वांना एकत्र यावंच लागेल, अशी गर्जना संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.  

Sep 26, 2020, 06:12 PM IST

मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेत 'हे' १५ ठराव मंजूर

जाणून घ्या नेमके कोणते ठराव मंजूर झाले

Sep 23, 2020, 02:26 PM IST

धनगर आरक्षणाला राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा

आदिवासींच्या जागांना धक्का न लावता धनगरांना आरक्षण

Sep 22, 2020, 02:22 PM IST

आरक्षण : सकल मराठा समाज आक्रमक, मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाजाच्यावतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.  

Sep 17, 2020, 12:10 PM IST

मराठा आरक्षण : निकाल धक्कादायक, निर्णयाला आव्हान देणार - अशोक चव्हाण

मराठा आरक्षणाबाबत निकाल धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. या निर्णयाला आव्हान देणार असल्याची माहिती आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

Sep 9, 2020, 07:03 PM IST

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे.  

Jul 22, 2020, 07:29 AM IST

'मोदी सरकार हे आरक्षण विरोधी सरकार'

 लवकरच राज्यभरात मोठं आंदोलन उभारू

Jul 7, 2020, 08:09 AM IST

मराठा आरक्षण : न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी - अशोक चव्हाण

'मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारने भक्कम तयारी.'

Jun 24, 2020, 07:18 AM IST

रेल्वे रुळावर आणण्यासाठीच्या हालचाली सुरु; आरक्षण प्रक्रियेत बदल

येत्या काळात ठप्प झालेली रेल्वेसेवा आणखी मोठ्या स्तरावर काम करताना दिसेल

May 29, 2020, 09:55 AM IST

१ जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वेच्या तिकीट बुकींगला सुरुवात, हे आहेत नियम

 सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यासाठीचे आरक्षण करता येणार आहे.

May 21, 2020, 10:57 AM IST

सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण हा मुलभूत हक्क नव्हे- सर्वोच्च न्यायालय

न्यायालयही सरकारला सूचना देऊन नवा पायंडा पाडू शकत नाही.

Feb 9, 2020, 11:33 PM IST

ब्राह्मणांना आरक्षण नकोच, आम्ही स्वत:च्या क्षमतेवर पोट भरू- विक्रम गोखले

सोनिया आणि राहुल गांधी यांना सावरकरांबद्दल काय माहिती आहे?

Jan 15, 2020, 07:11 PM IST

मुस्लीम धर्म स्वीकारणाऱ्या हिंदूंना आरक्षणाचा लाभ नाही - केंद्र सरकार

सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचं निवेदन 

Jan 4, 2020, 01:03 PM IST

राज्यातील २७ महापौर पदाची सोडत, असे पडले आरक्षण

महाराष्ट्र राज्यातील २७ महानगरपालिकामधील महापौर पदाची सोडत काढण्यात आली आहे. 

Nov 13, 2019, 04:26 PM IST

मराठा क्रांती मोर्चा उद्या मंत्रालयावर धडकणार

मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक

Aug 25, 2019, 09:01 PM IST