!['एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती पण तो पक्ष...', अभिनेता किरण माने केला मोठा खुलासा 'एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती पण तो पक्ष...', अभिनेता किरण माने केला मोठा खुलासा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/17/741290-kiran-mane-sssssssssssss.jpg)
'एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती पण तो पक्ष...', अभिनेता किरण माने केला मोठा खुलासा
किरण माने एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी दिलेल्या मुलाखतीत राजकरणात येण्यामागचं आणि शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं कारण सांगितलं आहे.
!['आयुष्यात कोणी स्पेशल येणार आहे'; प्रभासच्या पोस्टनं लग्नाच्या चर्चांना उधाण 'आयुष्यात कोणी स्पेशल येणार आहे'; प्रभासच्या पोस्टनं लग्नाच्या चर्चांना उधाण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/17/741232-prabhas-shares-cryptic-post-says-someone-special-is-about-to-entry-in-our-life.jpg)
'आयुष्यात कोणी स्पेशल येणार आहे'; प्रभासच्या पोस्टनं लग्नाच्या चर्चांना उधाण
Prabhas Cryptic Post : प्रभासच्या क्रिप्टिक पोस्टनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा...
![कान्समध्ये मराठीचा झेंडा; सिद्धार्थ जाधवच्या 'या' सिनेमाचं स्क्रीनिंग कान्समध्ये मराठीचा झेंडा; सिद्धार्थ जाधवच्या 'या' सिनेमाचं स्क्रीनिंग](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/17/741213-sidharth-ssssssss.jpg)
कान्समध्ये मराठीचा झेंडा; सिद्धार्थ जाधवच्या 'या' सिनेमाचं स्क्रीनिंग
'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सिद्धार्थ जाधवचा 'हजार वेळा शोल पाहिलेला माणूस' चित्रपट दाखवण्यात आला. याचबरोबर १९ मेला देखील दाखवण्यात येणार आहे.
![प्रशांत दामलेंकडून उपोषणाचा इशारा; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या प्रशांत दामलेंकडून उपोषणाचा इशारा; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/17/741191-prashant-damle-ssssss.jpg)
प्रशांत दामलेंकडून उपोषणाचा इशारा; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या
मुंबईतील परळ येथे असणारे सोशल सर्व्हिस लीगचे दामोदर नाट्यगृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीच्या कारणांनी बंद आहे. मुंबईतील 100 वर्षांचा इतिहास असलेले नाट्यगृह वाचवण्यासाठी आता रंगकर्मी सरसावले आहेत.
![मलायका अरोरानं भाडेतत्वावर दिलं आलीशान घर, दर वर्षी इतक्या टक्क्यांनी वाढणार भाडं! मलायका अरोरानं भाडेतत्वावर दिलं आलीशान घर, दर वर्षी इतक्या टक्क्यांनी वाढणार भाडं!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/17/741183-malaika-arora-has-rented-out-her-luxury-apartment-will-get-this-much-every-month.jpg)
मलायका अरोरानं भाडेतत्वावर दिलं आलीशान घर, दर वर्षी इतक्या टक्क्यांनी वाढणार भाडं!
Malaika Arora Rented Her one of Luxury Apartment : मलायका अरोरानं मुंबईतील घर दिलं भाडेतत्वावर कोटींच्या संपत्तीची मालकीन असलेल्या अभिनेत्रीला दरमहिन्याला मिळणार इतके लाख
![शूटिंग दरम्यान विकी कौशलला झालेली अटक? खावी लागली तुरुंगाची हवा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण शूटिंग दरम्यान विकी कौशलला झालेली अटक? खावी लागली तुरुंगाची हवा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/17/741140-vicky-sssssss.jpg)
शूटिंग दरम्यान विकी कौशलला झालेली अटक? खावी लागली तुरुंगाची हवा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
आपल्या अभिनयाच्या जोरावर विकीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आत्तापर्यंत विकीने एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहे.
!['बच्चन कुटुंबाचे संस्कार', आराध्याची कृती पाहताना नेटकऱ्यांनी केली स्तुती 'बच्चन कुटुंबाचे संस्कार', आराध्याची कृती पाहताना नेटकऱ्यांनी केली स्तुती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/17/741135-netizens-praise-aaradhya-bachchan-as-she-helps-mother-aishwarya-rai-on-cannes-2024-red-carpet.jpg)
'बच्चन कुटुंबाचे संस्कार', आराध्याची कृती पाहताना नेटकऱ्यांनी केली स्तुती
Aaradhya Bachchan helps Aishwarya On Cannes 2024 Red Carpet : ऐश्वर्या रायला आराध्यानं केलेली मदत पाहता नेटकऱ्यांनी केली बिग बींच्या लेकीची स्तुती...
![कान्सच्या रेड कार्पेटवर एकीकडे ऐश्वर्या- कियाराचा जलवा, तर दुसरीकडे राजपाल यादवची हजेरी? कान्सच्या रेड कार्पेटवर एकीकडे ऐश्वर्या- कियाराचा जलवा, तर दुसरीकडे राजपाल यादवची हजेरी?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/17/741095-cannes-film-festival-with-aishwarya-rai-and-kiara-advani-rajpal-yadav-will-walked-the-red-carpet.jpg)
कान्सच्या रेड कार्पेटवर एकीकडे ऐश्वर्या- कियाराचा जलवा, तर दुसरीकडे राजपाल यादवची हजेरी?
Rajpal Yadav Cannes Film Festival : राजपाल यादव लावणार कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी... काय आहे त्या मागचं खरं कारण
!["झाड" चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र; २१ जूनपासून सिनेमा प्रेक्षेकांच्या भेटीला "झाड" चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र; २१ जूनपासून सिनेमा प्रेक्षेकांच्या भेटीला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/16/740968-jhaad-ssssss.jpg)
"झाड" चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र; २१ जूनपासून सिनेमा प्रेक्षेकांच्या भेटीला
वाढतं तापमान, काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा आता चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे.
![दोन पत्नींचं असं आहे 'नाईट टाईमटेबल', अरमान मलिकनं सांगितलं बेडरुम सीक्रेट दोन पत्नींचं असं आहे 'नाईट टाईमटेबल', अरमान मलिकनं सांगितलं बेडरुम सीक्रेट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/16/740916-vlogger-armaan-malik-tells-bedroom-secret-how-he-spend-nights-with-2-wife-s.jpg)
दोन पत्नींचं असं आहे 'नाईट टाईमटेबल', अरमान मलिकनं सांगितलं बेडरुम सीक्रेट
Armaan Malik Shares Bedroom Secret : अरमान मलिकनं सांगितलं बेडरुम सिक्रेट... दोन्ही पत्नीचं कसं आहे 'नाईट टाईमटेबल'
![अनुषाच्या Ex-Boyfriend नं सांगितलं ब्रेकअपचं खरं कारण! जेसन म्हणाला, 'काही न विचार करता रिलेशनशिपमध्ये...' अनुषाच्या Ex-Boyfriend नं सांगितलं ब्रेकअपचं खरं कारण! जेसन म्हणाला, 'काही न विचार करता रिलेशनशिपमध्ये...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/16/740866-jason-shah-on-breakup-with-actress-anusha-dandekar-know-what-he-said.jpg)
अनुषाच्या Ex-Boyfriend नं सांगितलं ब्रेकअपचं खरं कारण! जेसन म्हणाला, 'काही न विचार करता रिलेशनशिपमध्ये...'
Jason Shah On Breakup With Anusha Dandekar : जेसन शाहनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुषासोबतच्या ब्रेकअपवर वक्तव्य केलं आहे.
![मराठीसह 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" मराठीसह 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज"](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/16/740826-sambhaji-sssssss.jpg)
मराठीसह 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज"
"सरसेनापती हंबीरराव" या चित्रपटाच्या भव्य यशानंतर उर्विता प्रॉडक्शन्सने भव्य आणि बिग बजेट अशा "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" या चित्रपटाची घोषणा केली होती.
!['विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित 'विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/16/740820-vishay-hard-sssssss.jpg)
'विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित
संगीतप्रधान कथानकाच्या जोडीला एक वेगळंच आकर्षण असलेला मराठी मातीतील रांगडा अभिनेता सुमित या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत असून, कसलेली अभिनेत्री पर्ण पेठेने आपल्या अभिनयाच्या बळावर या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे.
!['तो कपूर आणि नवाब कुटुंबातून...', तैमूरच्या संस्कार आणि शिस्तीवर जयदीप अहलावतने केलं विधान 'तो कपूर आणि नवाब कुटुंबातून...', तैमूरच्या संस्कार आणि शिस्तीवर जयदीप अहलावतने केलं विधान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/16/740817-jaideep-ahlawat-shocked-at-taimur-behaviour-and-manners-shares-his-experience.jpg)
'तो कपूर आणि नवाब कुटुंबातून...', तैमूरच्या संस्कार आणि शिस्तीवर जयदीप अहलावतने केलं विधान
Jaideep Ahlawat on Taimur: जयदीप अहलावतनं करीना आणि सैफच्या लाडक्या तैमूरला असलेले संस्कार आणि शिस्तीवर केलं विधान
![बापरे...! अभिनेत्री ऐश्वर्या रायला गंभीर दुखापत; व्हिडीओ समोर बापरे...! अभिनेत्री ऐश्वर्या रायला गंभीर दुखापत; व्हिडीओ समोर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/16/740802-aish-sssssss.jpg)
बापरे...! अभिनेत्री ऐश्वर्या रायला गंभीर दुखापत; व्हिडीओ समोर
ऐश्वर्या राय या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दरवेळेप्रमाणे सहभागी होणार आहे. मात्र यावेळी तिची अवस्था बघून चाहत्यांना धक्का बसत आहे.
!['लाज वाटायली हवी, मंदिरात...'; देवळात जाताना कपड्यांमुळे अंकिता लोखंडे ट्रोल 'लाज वाटायली हवी, मंदिरात...'; देवळात जाताना कपड्यांमुळे अंकिता लोखंडे ट्रोल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/16/740729-ankita-lokhande-trolled-over-what-she-wore-while-going-to-temple.jpg)
'लाज वाटायली हवी, मंदिरात...'; देवळात जाताना कपड्यांमुळे अंकिता लोखंडे ट्रोल
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त...
!['शक्तिमान' : ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा! प्रेक्षकांकडून कौतूकाचा वर्षाव 'शक्तिमान' : ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा! प्रेक्षकांकडून कौतूकाचा वर्षाव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/16/740677-arman-sssssss.jpg)
'शक्तिमान' : ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा! प्रेक्षकांकडून कौतूकाचा वर्षाव
Shaktiman Trailer Out: शक्तिमान या चित्रपटाचा नावामुळे खरतर एक काल्पनिक सुपरहीरो च चित्र सर्वत्र रंगलेल होत . मात्र शक्तिमान चा ऑफिसियल ट्रेलर आल्यामुळे मुळे आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत.
!['अरनमानाई 4 हिंदीतही डब होणार; २४ मे रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला... 'अरनमानाई 4 हिंदीतही डब होणार; २४ मे रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/16/740674-arman-sssssss.jpg)
'अरनमानाई 4 हिंदीतही डब होणार; २४ मे रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला...
'अरनमानाई ४'मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुंदर सी. यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं असून, खुशबू सुंदर आणि एसीएस अरुण कुमार यांच्यासह साजिद कुरैशी आणि सुशील लवानी यांनी यशस्वीपणे चित्रपट निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
![अभिनेत्री राखी सावंत देतेय या गंभीर आजाराशी झुंज; एक्स पतीचा धक्कादायक खुलासा अभिनेत्री राखी सावंत देतेय या गंभीर आजाराशी झुंज; एक्स पतीचा धक्कादायक खुलासा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/16/740671-rakhi-sssss.jpg)
अभिनेत्री राखी सावंत देतेय या गंभीर आजाराशी झुंज; एक्स पतीचा धक्कादायक खुलासा
१४ मे रोजी राखी सावंतला मुंबईच्या एका रुग्णालयात दाखल केलं गेलं. यानंतर राखीचे हॉस्पिटलच्या बेडवरील झोपलेले काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते.
![VIDEO : गौरव मोरेनं चक्क मल्लिका शेरावत समोर स्टेजवरच केली अंघोळ! VIDEO : गौरव मोरेनं चक्क मल्लिका शेरावत समोर स्टेजवरच केली अंघोळ!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/16/740642-gaurav-more-dance-on-mallika-sherawats-mayya-mayya-song-in-madness-machayenge.jpg)
VIDEO : गौरव मोरेनं चक्क मल्लिका शेरावत समोर स्टेजवरच केली अंघोळ!
Gaurav More Madness Machayenge Show :गौरव मोरेनं 'मॅडनेस मचाएंगे'च्या स्टेजवरच केली अंघोळ... तर हे पाहताच मल्लिका म्हणाली...