मुंबई : मुलुंडच्या अॅपेक्स रूग्णालयाच्या जनरेटरला काल संध्याकाळच्या सुमारास आग लागली होती. या आगीत एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तर जनरेटलही जळाल्यामुळे रुग्णालय अंधारात गेले होते. अथक परिश्रमानंतर रुग्णालायतील ४० कोरोना रुग्णांना बाहेर काढण्यात आले. मात्र यापैकी एकाचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबईत मुलुंडच्या अॅपेक्स रुग्णालयाच्या जनरेटरला आग । एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू । जनरेटलही जळाल्यामुळे रुग्णालय अंधारात । अथक परिश्रमानंतर रुग्णालायतील ४० कोरोना रुग्णांना बाहेर काढण्यात आले @ashish_jadhao https://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/VqUEjexGaA
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 13, 2020
दरम्यान अग्निशमन दलाने आग अटोक्यात आणली आहे. अॅपेक्स हॉस्पिटमध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताचा खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीनं अन्य रुग्णांना वेळीच सुरक्षीत स्थळी हालवण्यात आलं. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगण्यात आले आहे.
#UPDATE A patient who was admitted at the hospital in Mulund (West) where a fire broke out and was later shifted to another hospital, has passed away: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) https://t.co/WwLyfbReAY
— ANI (@ANI) October 12, 2020