केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या चार वर्षातील कामगिरीवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

प्रगतीचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.

Updated: Dec 6, 2018, 08:01 PM IST
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या चार वर्षातील कामगिरीवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गेल्या चार वर्षातील कामगिरीवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. ' इंडिया इंस्पायर्स - रिडिफायनिंग दि पॉलिटिक्स ऑफ डिलीव्हरन्स ' असं या पुस्तकाचे नाव असून तुहीन सिन्हा यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. रस्ते बांधणी, रस्ते वाहतूक, जलवाहतूक आणि बंदर विकास या क्षेत्रात नितीन गडकरी यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांचा आणि झालेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग- http://zeenews.india.com/marathi/live