मुंबई : सायन - पनवेल हायवेवर उरण फाटा येथे उड्डाण पुलावर LPG GAS टँकरला अपघात झालाय. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेय.
पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. त्यामुळे उड्डाण पुलावरून पुण्याला जाणारी वाहतूक पुलाखालून वळवण्यात आली. परिणामी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. टँकर रस्त्यातून काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
DEN
119 (20.0 ov)
|
VS |
JSY
122/4 (13.4 ov)
|
Full Scorecard → |
AUS
(19.4 ov) 186/5
|
VS |
SCO
180/5 (20.0 ov)
|
Australia beat Scotland by 5 wickets | ||
Full Scorecard → |
NAM
(10.0 ov) 84/3
|
VS |
ENG
122/5 (10.0 ov)
|
England beat Namibia by 41 runs (DLS method) | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.