लिफ्ट कोसळून ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू ६० वर्षीय राधेशाम हरिजन यांचा मृत्यू झाला आहे.

Updated: Jun 26, 2018, 01:32 PM IST

मुंबई : बांद्रा पश्चिम इथं लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू ६० वर्षीय राधेशाम हरिजन यांचा मृत्यू झाला आहे. होली फँमिली हॉस्पिटलजवळच्या एव्हरेस्ट अपार्टमेंटमधील सकाळी ९ वाजता ही घटना घडली. त्यानंतर बांद्रा भाभा रूग्णालयात जखमीला दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.