म्युच्युअल फंडाच्या या 5 जुन्या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे, गुंतवणूकदारांना रिटर्नमधून बक्कळ पैसा

Mutual Fund Oldest Schemes: म्युच्युअल फंडांविषयी बोलायचे झाले तर काही जुन्या योजनांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. म्युच्युअल फंड मार्केटच्या 5 सर्वात जुन्या स्कीमविषयी जाणून घ्या .....

Updated: Jun 30, 2021, 02:11 PM IST
म्युच्युअल फंडाच्या या 5 जुन्या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे, गुंतवणूकदारांना रिटर्नमधून बक्कळ पैसा title=

मुंबई : Mutual Fund Oldest Schemes: भांडवलाच्या बाजाराविषयी तुम्ही बरेचदा ऐकले असेलच की एकादी गोष्ट जितकी जुनी जास्त असेल तितकीच ती चांगली असण्याची अधिक शक्यता असते. आपण गुंतणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही स्कीम चांगल्या आहेत. या जुन्या योजनेचा रिटर्न चार्ट पाहिला तर गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाला आहे. म्युच्युअल फंडांविषयी बोलायचे झाले तर काही जुन्या योजनांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. पहिला फंड 1986मध्ये लाँच झाला होता.  1986 ते 1993 दरम्यान, असे काही 9 फंड लॉन्च झाले होते. या सर्वांचा परतावा चांगला मिळाला आहे. आम्ही येथे 5 म्युच्युअल फंड निवडले आहेत. यामध्ये मागील 28 ते 35 वर्षात गुंतवणूकदारांना 368 टक्के जास्तीचे उत्पन्न मिळाले आहे. म्युच्युअल फंड मार्केटच्या 5 सर्वात जुन्या स्कीमविषयी जाणून घ्या .....

UTI Mastershare Fund

UTI Mastershare Fund - लॉन्च झालेली तारीख: 18 ऑक्टोबर 1986 / लॉन्च झाल्यानंतर रिटर्न : 17.70 टक्के वार्षिक / 10 हजारांचे मूल्य: 36.80 लाख रुपये

Canara Robeco Equity Tax Saver Fund 

Canara Robeco Equity Tax Saver Fund लॉन्च झालेली तारीख: 31 मार्च 1993 / लॉन्च झाल्यानंतर रिटर्न :  15.31टक्के वार्षिक/ 10 हजार मूल्य: 6.5 लाख रुपये  (Photo: Pixabay)

SBI Magnum Equity ESG Fund 

SBI Magnum Equity ESG Fund लॉन्च झालेली तारीख:  1 जानेवारी 1991 / लॉन्च झाल्यानंतर रिटर्न : 15.17 टक्के वार्षिक / 10 हजार मूल्यः 16 लाख रुपये (representative image)

Tata Large & Mid Cap Fund 

Tata Large & Mid Cap Fund लॉन्च झालेली तारीख:  31 मार्च 1993 / लॉन्च झाल्यानंतर रिटर्न :  १२.80 टक्के वार्षिक/ 10 हजारांचे मूल्य: 3.75  लाख (प्रतिनिधी प्रतिमा)

SBI Large & Midcap Fund 

SBI Large & Midcap Fund लॉन्च झालेली तारीख:  28 फेब्रुवारी  1993 / लॉन्च झाल्यानंतर रिटर्न :   14.77 टक्के वार्षिक /10 हजारांचे मूल्य: 6.२5 लाख  (representative image)

 

 लक्षात ठेवा, झी 24 तास कोणत्याही स्टॉकमधील गुंतवणूकीबाबत सल्ला देत नाही. ही केवळ एक माहिती आहे. जी आपल्याला संशोधनातून पोहोचविली जात आहे. तुमच्या गुंतवणुकीच्या सल्लागारांच्या सल्ल्यावरच तुम्ही गुंतवणुकीबाबत कोणताही निर्णय घ्यावा.