मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावं यासाठी, शाम गायकवाड या शिवसैनिकानं अनोखं पाऊल उचललंय. मुंबईतल्या दादर टीटी खोदादाद सर्कल इथल्या जगन्नाथ शंकरशेठ पुलावरच्या मनोऱ्यावर शाम गायकवाड चढला आहे.
शाम गायकवाड याची समजूत घालून त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न अग्निशमन दल आणि पोलीस करत आहेत.
दरम्यान त्याच्या या आंदोलनामुळे, नागरिकांना या मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
SRH
(20.0 ov) 171/8
|
VS |
RCB
206/7 (20.0 ov)
|
Royal Challengers Bengaluru beat Sunrisers Hyderabad by 35 runs | ||
Full Scorecard → |
PAK
(20.0 ov) 174/8
|
VS |
NZ
178/7 (20.0 ov)
|
New Zealand beat Pakistan by 4 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.