मुंबईतील रविवारचा पाऊस, पाहा फोटो

  रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. मुंबईत अनेक सकल भागात पावसाचे पाणी तुंबले आहे. तर काहींही चौपाटीवर पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 17, 2018, 04:16 PM IST
मुंबईतील रविवारचा पाऊस, पाहा फोटो title=

मुंबई : गेल्या तीन ते चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासूनच मुंबईसह राज्यात पुन्हा जोर धरला. रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. मुंबईत अनेक सकल भागात पावसाचे पाणी तुंबले आहे. तर काहींही चौपाटीवर पावसात भिजण्याचा आनंद लुटला. (व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रोल करा)