rain mumbai

पाऊस येण्यापूर्वी आभाळ काळं का होतं?

Interesting Facts : काळ्या ढगांचं येणं आणि वाऱ्याच्या वेगानं त्यांचं पुढे निघून जाणं हे सर्वकाही आपण पाहिलं. किंबहुना प्रत्यक्ष आयुष्यातही पाहतो. त्यावेळी अभाळाचा बदलता रंग आपली नजर रोखतो. (Rain clouds)

 

Aug 3, 2023, 10:07 AM IST

मिठी कोपली, मुंबई बुडाली; आजही '26 July' च्या आठवणीने मुंबईकरांच्या अंगावर येतो काटा

Flashback 26 July 2005 : दोन आठवड्यापासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रोज सकाळी वरुण राजा बरसतो. आजही तो नेहमीप्रमाणे आला खरा...त्या '26 July'च्या आठवणीने मुंबईकरांच्या अंगावर आजही काटा येतो. 

Jul 26, 2023, 08:36 AM IST

Mumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार, ठाणे ते मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी

Mumbai Rains : मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.असाच पाऊस सुरु राहिल्यास सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होईल. मुंबईत पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.  

Jul 4, 2023, 11:17 AM IST

Maharashtra Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; 'या' जिल्ह्यात दोन दिवसांसाठी Yellow Alert

यंदा परतीच्या पावसाने राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. 

Oct 17, 2022, 10:19 AM IST

Rain Updates : पुढील चार दिवस काय असेल पर्जन्यमान, एका क्लिकवर पाहा महत्त्वाची बातमी

Rain Updates : ही बातमी पाहा, पुढचे चार दिवस सतर्क राहा.... 

 

Oct 7, 2022, 07:37 AM IST

पावसाबाबत मोठी अपडेट, पुढील 3 ते 4 दिवस महत्त्वाचे

Rain News : राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Sep 30, 2022, 07:57 AM IST

Rain In Maharashtra : राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

Rain in Mumbai : मुंबई आणि ठाण्याला गेल्या दोन दिवसांत पावसाने झोडपून काढलं. राज्यात पुढील तीन दिवसांपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. आज ऑरेज अलर्ट तर पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Sep 17, 2022, 07:48 AM IST

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय... 'या' ठिकाणी ऑरेंज अलर्ट

मान्सूनबाबत अतिशय महत्त्वाची बातमी..., 'या' शहरांमध्ये  ऑरेंज अलर्ट

 

Aug 7, 2022, 07:53 AM IST

मुंबईत पावसाचा जोर वाढणार, कोकणात मुसळधार पडण्याचा इशारा

Heavy rains in Mumbai : बातमी पावसाची. पुढील दोन ते तीन तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.  

Jul 13, 2022, 07:44 AM IST

मुंबईत पहाटेपासूनच पावसाची जोरदार हजेरी, वाशी ते ठाणे लोकल सेवा ठप्प

 Rain in Mumbai : मुंबईत आज पाहटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. 

Jun 11, 2022, 08:40 AM IST

यंदा मुंबई तुंबणार नाही, महापालिका आयुक्तांची ग्वाही

मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त इक्बाल चहल यांनी आज नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. 

Apr 14, 2022, 06:22 PM IST

#MumabiRains होतोय ट्रेंड, स्वेटर काढू की रेनकोट? ट्विटरवर मीम्सचा पाऊस

मुंबईत 1 डिसेंबरला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबतच सोशल मीडियावरही मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे. #MumabiRains ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग आहे.

Dec 1, 2021, 03:54 PM IST