सचिन तेंडुलकरच्या स्पोर्टस सेंटरचा अनधिकृत भाग पालिकेकडून 'स्मॅश'!

कमला मिल मधील स्मॅश या स्पोर्ट्स एंटरटेनमेंटच्या अनधिकृत बांधकामावरही करवाई करण्यात आलीय.

Updated: Dec 30, 2017, 08:03 PM IST
सचिन तेंडुलकरच्या स्पोर्टस सेंटरचा अनधिकृत भाग पालिकेकडून 'स्मॅश'! title=

मुंबई : कमला मिल मधील स्मॅश या स्पोर्ट्स एंटरटेनमेंटच्या अनधिकृत बांधकामावरही करवाई करण्यात आलीय.

सचिन तेंडुलकर 'स्मॅश' या लहान मुलांसाठी बनवण्यात आलेल्या स्पोर्टस सेंटरचा सहमालक आहे. 'स्मॅश'चं उद्घाटनही सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलं होतं... आणि त्यासाठी अनेक बड्या हस्तीही इथं दाखल झाल्या होत्या. 

या कारवाईचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी...