संजय राऊतांच्या तोंडी ऐका, दशावतार सत्तास्थापनेची थरारक कहाणी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामध्ये ३६ दिवसांच्या दशावताराचं वर्णन या खेळातले एक मुख्य कलाकार संजय राऊत यांनी स्वतः केलं आहे. 

Updated: Dec 9, 2019, 11:03 PM IST

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामध्ये ३६ दिवसांच्या दशावताराचं वर्णन या खेळातले एक मुख्य कलाकार संजय राऊत यांनी स्वतः केलं आहे. अजित पवार परत येणार होते, त्यामुळे महाविकासआघाडी निश्चिंत होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खासदारांचं एकत्रित स्नेहभोजन ४ तारखेला राहुल शेवाळे यांच्या निवासस्थानी झालं. यावेळी संजय राऊत यांनी या नाट्यामध्ये नेमकं काय आणि कसं घडलं हे सर्व खासदारांना उलगडून सांगितलं. संजय राऊत यांच्याच तोंडून ऐकूयात... या सत्तानाट्याचं रहस्य झी २४ तासवर सर्वप्रथम.