मुंबईत वन वेवरुन वाद, पोलीस- स्थानिक आमने-सामने

शहरातील  सिद्धीविनायक मंदिर समोर एक वेगळाच वाद निर्माण झाला. स्थानिक आणि पोलीस यांच्यात वाद झाल्याचे चित्र दिसून आले. वन वे रस्ता करण्यासाठी पोलीस कुमक आली असताना स्थानिकांना वाद घातला.

Updated: Jul 11, 2017, 03:40 PM IST
मुंबईत वन वेवरुन वाद, पोलीस- स्थानिक आमने-सामने title=

मुंबई : शहरातील  सिद्धीविनायक मंदिर समोर एक वेगळाच वाद निर्माण झाला. स्थानिक आणि पोलीस यांच्यात वाद झाल्याचे चित्र दिसून आले. वन वे रस्ता करण्यासाठी पोलीस कुमक आली असताना स्थानिकांना वाद घातला.

दादर चर्चकडून सिद्धीविनायक मंदिर रस्ता एकेरी केल्याचा विरोधासाठी नागरिकांनी आंदोलन  केली. यावेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला.   यावेळी येथील वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरु होती.