'उतरन' मधील सोज्वळ इच्छा कोणाला करतेय किस, फोटो व्हायरल

'उतरन' फेम सोज्वळ इच्छाचं नवं रुप, कोणाला करतेय किस, फोटो व्हायरल   

Updated: Feb 23, 2022, 04:50 PM IST
'उतरन' मधील सोज्वळ इच्छा कोणाला करतेय किस, फोटो व्हायरल  title=

मुंबई : टीव्ही जगतातील सर्वात बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीना दत्ताने पुन्हा एकदा तिच्या जबरदस्त फोटोंनी दहशत निर्माण केली आहे. ती दररोज तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता देखील तिने काही फोटो शेअर केले आहेत. तिचा हा नवा अंदाज पाहुन चाहते घायाळ नाही तर तिच्या प्रेमात पडले आहेत. टीनाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

फोटोमध्ये टीना फार क्यूट दिसत आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'कधी-कधी वेडेपणा देखील गरजेचा असतो, ज्यामळे एक वेगळा आनंद मिळतो...' असं लिहिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टीनाचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. 'उत्तरन' फेम अभिनेत्री टीना दत्ता आजकाल तिच्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

टीना दत्ताने सोशल मीडियावर एकापेक्षा एक हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अशा परिस्थितीत, 'संस्कारी बहू'ची प्रतिमा असणाऱ्या टीना दत्ताने अलीकडेच टॉपलेस फोटोशूट केले, त्यानंतर बराच गोंधळ उडाला.