'झी २४ तास'चं सोशल मीडिया बुलेटीन, दिनांक १० एप्रिल २०१८

दिवसभरातील घडामोडी तुमच्या एका क्लिकवर

Jaywant Patil Updated: Apr 10, 2018, 09:05 PM IST

1. एकनाथ खड़सेंची नाशिक एसीबीकडून चौकशी, खडसेंना एसीबीकडून मालमत्तेसंदर्भात विचारणा, अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून खडसेंची चौकशी https://goo.gl/Ta9tBd

2. भाजप देशातला सर्वाधिक श्रीमंत पक्ष, पक्षाचं उत्पन्न 1 हजार 34 कोटी रुपयांवर, तर दुसरा श्रीमंत पक्ष काँग्रेस दिल्लीतल्या एडीआरचं सर्वेक्षण https://goo.gl/2oPDjR

3) अहमदनगरमधल्या हत्याकांड प्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंची हकालपट्टी होणार नाही, मुख्यमंत्री ठाम, कर्डिलेंच्या हकालपट्टीची शिवसेनेची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली, कर्डिलेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी https://goo.gl/kAbxM4

4) राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा, प्रकाश मेहता, जयकुमार रावलांचं पद धोक्यात, आशिष शेलार, संजय कुटे मंत्रिपदाच्या शर्यतीत https://goo.gl/4F2mqG
 
5) साता-यात पुणे बंगळुरू महामार्गावर आयशर टेम्पो उलटून 18 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी, तर शिर्डीत पोलिसांच्या व्हॅनला धडक, 11 पोलीस जखमी https://goo.gl/3C17YE

6) सलमान खानच्या जोधपूरमधल्या सुनावणीनं मोडले सट्टाबाजाराचे सगळे विक्रम, तीन दिवसांत सलमानवर तब्बल 3500 कोटींचा सट्टा https://goo.gl/xWZpC7

7)  भंडा-यातल्या कोका अभयारण्यात आईच्या शोधासाठी बिबट्याचे बछडे...वनविभागाकडून आईचा कसून शोध, ठिकठिकाणी लावले कॅमेरे....गावकरी घेतायत बछड्यांची काळजी... https://goo.gl/4m3Duh

8)  राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक , 25 मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत हीना सिद्धूचा सुवर्णवेध,  हीनाचं स्पर्धेतलं दुसरं पदक .... https://goo.gl/2sE9yT

आम्हाला फॉलो करा, क्लिक करा http://zeenews.india.com/marathi/