Maharashtra Assembly Election : EVM विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; कोर्टात जाण्याची तयारी
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी EVM वर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलाय. EVM विरोधात कोर्टाची पायरी चढण्याचा इशारा दिलाय.
Maharashtra Breaking News LIVE Updates: निवडणूक कर्मचाऱ्यांकडून अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात कचरा, 3 दिवस तसाच
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रामधील निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र दिसत असून राज्याच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित आहे. दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय तसेच इतर घडामोडींचे लाइव्ह अपेड्स आपण या ठिकाणी पाहू शकता...
मुंबईत मराठी भाषिक आमदारांची संख्या घटली, आवाज क्षीण होणार?
Marathi-speaking MLAs: 2024च्या निकालावर एक नजर टाकल्यास अमराठी आमदारांची मोठी यादी समोर येते.
'त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही' अमित ठाकरेंचा इशारा
Amit Thackeray FB Post: मुलींच्या सुरक्षिततेसाठी, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ असल्याचे अमित ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
'उगाच विध्वंस करुन...', 'अजित पवार सरेंडर झाले' म्हणणाऱ्या रामदास कदमांना अमोल मिटकरींचं उत्तर; 'मुलासाठी जोर लावा'
Amol Mitkari on Ramdas Kadam: अजित पवारांनी (Ajit Pawar) शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केल्याचा थेट आरोप शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यांना उत्तर दिलं असून महायुतीत विध्वंस निर्माण करणारी विधानं करु नयेत असं म्हटलं आहे.
'अजित पवारांमुळे आमची बार्गेंनिंग पॉवर...', CM पदावरुन रामदास कदम यांचा मोठा आरोप; 'कितीही प्रयत्न केले तरी...'
Ramdas Kadam Allegations: अजित पवारांनी (Ajit Pawar) शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केल्याचा थेट आरोप शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. यामुळे निर्विवाद बहुमत मिळवलेल्या महायुतीत मुख्यमंत्रीपदावरुन धुसफूस सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.
BMC Job: मुंबई पालिकेत लिपिक भरती;परीक्षा, प्रवेशपत्रांसंबंधी सर्व तपशील जाणून घ्या
BMC Clerk Bharti: मुंबई पालिकेकडून लिपक भरतीचा तपशील देण्यात आला आहे.
Video: विठ्ठलाची मूर्ती भेट देणाऱ्या महिलेला अजित पवारांचा भन्नाट प्रश्न; म्हणाले; 'रुक्मिणीला...'
Maharashtra Assembly Election Ajit Pawar Video: अजित पवार हे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. खास त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी केलेली विधाने चांगलीच चर्चेत असतात.
'तिकीट हवं असेल तर हिंदीत बोलायचं, मराठी चालणार नाही', मध्य रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशाशी अरेरावी; VIDEO व्हायरल
मध्य रेल्वेच्या (Central Railway) नाहूर रेल्वे स्थानकात (Nahur Railway Station) मराठी भाषेवरुन तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रवाशासह वाद घातला. मराठी एकीकरण समितीने (Marathi Ekikaran Samiti) तसा दावा केला असून, प्रवाशाने यासंदर्भात मध्य रेल्वेकडे लेखी तक्रार दिली आहे.
'एकनाथ शिदेंचा चेहरा घेऊन आपण...', संजय शिरसाट स्पष्टच बोलले, म्हणाले 'फडणवीसांच्या बाबतीत...'
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षाचे नेते आपला मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी करत आहेत. यादरम्यान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केलं आहे.
शिंदेंच्या राजीनाम्यानंतर पुढे काय? CM कोण? केसरकर मोदी-शाहांचं नाव घेत म्हणाले, 'जेव्हा बोलवलं...'
Eknath Shinde Resigned What Next Deepak Kesarkar Answered: राजभवनामध्ये एकनाथ शिंदेंनी राजीनामा राज्यपालाकांडे सुपूर्द केला तेव्हा दीपक केसरकर त्यांच्याबरोबर उपस्थित होते.
'त्यांनी पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगितलेय की...'; शिंदेंच्या नाराजीबद्दल विचारल्यावर केसरकरांचं विधान
Eknath Shinde Resigned As Chief Minister Is He Unhappy: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.
BREAKING NEWS: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं; राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द; पुढला CM कोण?
Eknath Shinde Resigned As Chief Minister Of Maharashtra: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील यावेळेस राजभवानामध्ये उपस्थित होते.
लोकल प्रवाशांना मोठा दिलासा; रेल्वे विभागाच्या एका निर्णयामुळं होणार मोठे बदल, काही दिवसातच...
Mumbai Railway : मध्य रेल्वेनं असा कोणता निर्णय घेतला, ज्यामुळं प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर होणार आहेत थेट परिणाम? कधीपासून होणार हे बदल?
Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; पती- पत्नीचा जागीच मृत्यू; घटनास्थळाची दृश्य मन विचलित करणारी
Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट... घटनास्थळी पोहोचलेल्यांनाही धक्का. समोर जे पाहिलं ते मन विचलित करणारं
कोण होणार महाराष्ट्राचा नवा CM? शिंदे, फडणवीस, पवार नाही तर 'ही' व्यक्ती घेणार अंतिम निर्णय
Who Will Be The Next Chief Minister Of Maharashtra: विधानसभेमध्ये ऐतिहासिक जागा जिंकून महायुती सत्तेत आलेली असतानाही 72 तास उलटून गेल्यानंतरही राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही.
MHADA Lottery लांबणीवर; रिक्त घरांच्या विक्रीसाठी आखला नवा आराखडा, तुम्ही ठरणार का लाभार्थी?
MHADA Lottery Latest Update : म्हाडाच्या घरांसाठीचे इच्छुक ते घरांचे लाभार्थी हा प्रवास सर करण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करत आहात? पाहा म्हाडा सोडतीसंदर्भातील मोठी बातमी.
सर्वात मोठी बातमी! पुढील 2 तासात शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? नवे मुख्यमंत्री...
Maharashtra Assembly Election Eknath Shinde Likely To Resign: पुढील मुख्यमंत्री कोण यासंदर्भातील चर्चा सुरु असतानाच आता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राजकीय घडामोडींना वेग! रात्री 12.53 AM ला CM शिंदेंची पोस्ट; म्हणाले, 'अशा पद्धतीने माझ्या...'
Maharashtra Assembly Election Result CM Eknath Shinde: राज्यातील विधानसभेचा निकाल लागून तीन दिवस उलटल्यानंतरही मुख्यमंत्री पदासंदर्भात केवळ चर्चाच सुरु असतानाच शिंदेंनी ही पोस्ट केली आहे.
गर्द जंगलातून जाणारी वाट अन् सोबतीला समुद्रकिनारा...; मुंबईत कुठे आहे ही तरंगती पायवाट? इथं पोहोचायचं तरी कसं?
Mumbai News : सी लिंक किंवा सागरी सेतू नव्हे, त्याहूनही एक भन्नाट संकल्पना. ना वाहनांची कटकट, ना गर्दीचा त्रास... या रस्त्यावर निवांत फेरफटका मारा. कोणीच काही बोलणार नाही... मुंबईत कुठे आहे हे ठिकाण? पाहून व्हाल अवाक्.