'शिंदे म्हणालेत, वाटेल त्या परिस्थितीत...'; अमित ठाकरेंसाठी माघार घेण्यावरुन सरवणकर स्पष्टच बोलले
Maharashtra Assembly Election Mahim: मनसे आणि महायुतीमध्ये झालेल्या चर्चेनंतर महिममधून अमित ठाकरेंविरुद्धचा उमेदवार महायुतीकडून मागे घेतला जाईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या असतानाच सदा सरवणकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
महायुतीची 'बिनशर्त' परतफेड? मुंबईतल्या 'या' दोन मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा?
Maharashtra Politics : मनसे राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करण्याची तयारी महायुतीनं सुरु केलीय. माहीम आणि शिवडी मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव भाजपनं दिलाय. या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याच्या आहेत. त्यामुळं सदा सरवणकरसारख्या नेत्यांना कसं डावलायचं असा यक्षप्रश्न शिवसेनेसमोर उभा राहिलाय.
दहिसरमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार ठरला, भाजपच्या मनिषा चौधरींसमोर तगडं आव्हान
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने घोसाळकर कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी दिली आहे.
अखेर भाजपाची दुसरी यादी जाहीर, धुळ्यापासून जतपर्यंत 22 उमेदवारांची घोषणा, मुंबईचा सस्पेन्स कायम
BJP Second List of Candidates: पहिल्या यादीत 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपाने आज दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत 22 जणांना स्थान देण्यात आलं आहे. जतमधून गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
10 वर्षांपूर्वी मौलवीने केला होता अत्याचार, पवई पोलिसांनी 4 तासात शोधून काढला आरोपी!
पवईत १० वर्षांपूर्वी अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्ये अटक केली. पेशाने मौलवी असलेल्या या आरोपीने आपल्या वस्तीत राहणाऱ्या अवघ्या ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला होता. १७ वर्षांची झाली तेव्हा मुलीने तक्रार केली आणि कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठलं.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा
NCP (SP) Second List : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसेच्या NCP (SP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दुसऱ्या यादीत 22 नावांची घोषणा केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या तिसऱ्या यादीत फक्त मुंबईला स्थान; कोण आहेत 'हे' 3 शिलेदार
Shivsena Third List of Candidates: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त तीन उमेदवारांची नावं आहेत.
'आमचा मुलगा...', अमित ठाकरेंसंदर्भात आशिष शेलारांचं मोठं विधान, सदा सरवणकरांचं काय?
Ashish Shelar on Amit Thackeray: माहीममध्ये महायुतीचा अमित ठाकरेंना (Amit Thackeray) पाठिंबा असल्याची चर्चा रंगली आहे. पाठिंब्यासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) प्रस्ताव पाठवणार असल्याचं समजत आहे. सदा सरवणकरांच्या (Sada Sarvankar) उमेदवारीला विरोध नाही असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच अमित ठाकरेंना पाठिंबा दिला तर जमणार नाही का? असा उलट सवालही यावेळी आशिष शेलार यांनी विचारला.
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, सायन ते नागपूरपर्यंत 'या' उमेदवारांना संधी
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीत 23 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आलीय.
शिवडीपासून धुळ्यापर्यंत... कोणाला संधी? ठाकरेंच्या पक्षाकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर
Maharashtra Assembly Election 2024 : वादग्रस्त मतदारसंघापासून नेत्यांना मिळणाऱ्या संधीपर्यंत. शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवार यादीत कोणाला संधी?
Maharashtra Assembly Election : पक्ष, उमेदवारी आणि जबाबदारी... सुधीर साळवी जनसमुदायासमोर भावूक
नाराजीनाट्य, पक्षफोडी, मनधरणी या आणि अशा अनेक गोष्टींना विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर चांगलाच वेग मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबईतून अजय चौधरी आणि सुधीर साळवी समर्थकांमध्ये असणारे मतभेद, उमेदवारीवरून पेटलेला वाद या साऱ्यानं राजकीय घटनांना वेगळं वळण मिळालं. (Maharashtra Assembly Election)
Megablock : रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा, मध्य- पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक
सोमवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. या अगोदरचा रविवार हा जर खरेदीसाठी ठेवला असेल तर ही बातमी जरुर वाचा. मुंबी लोकलचा रविवारी मध्य-पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
महाराष्ट्रातील महत्वाच्या मतदार संघात लक्षवेधी लढत! ठाकरेंच्या भाच्याला बाबा सिद्धीकी यांच्या मुलाचे चॅलेज
Varun Sardesai Vs Zishan Siddiqui : वांद्रे पूर्व मतदार संघात लक्षवेधी लढत होणार आहे. झिशान विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेनेचे वरुण सरदेसाई असा सामना रंगणार आहे.
महाविकास आघाडीत 'या' 12 जागांचा तिढा, सहमतीशिवाय ठाकरेंनी जाहीर केले उमेदवार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी बारा जागांवर अजूनही तिढा कायम आहे. यातल्या अनेक जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपले उमेदवारही जाहीर केलेत. त्यामुळं शिवसेना मित्रपक्षांसाठी जाहीर केलेल्या जागांवरचे उमेदवार मागे घेणार का याबाबतची उत्सुकता आहे.
मविआचा नवा फॉर्म्युला, आता तिन्ही पक्षांना मिळणार प्रत्येकी 90 जागा
Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये आता प्रत्येकी 90 जागांचं सूत्र ठरलं आहे. मविआतील तिन्ही पक्ष प्रत्येकी नव्वद जागा लढवणार आहेत. तर उर्वरीत 18 जागा मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवरा
महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा लढणार आहेत.
आदित्य ठाकरेंसमोर आमदारकी टिकवण्याचं आव्हान! शिंदे वरळीत वापरणार 'हुकमी एक्का'? मनसेही गॅसवर?
Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly Constituency: वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी दुहेरी लढत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता यात तिसऱ्या सेनेनं म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उडी घेण्याचं ठरवल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवारांची दुसरी यादी: RR पाटलांच्या लेकाविरुद्ध दिला उमेदवार; झिशान सिद्दीकी, सना मलिकला संधी
Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar NCP 2nd Candidate List: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आधी 38 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या यादीमध्ये एकूण 7 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईला आजारपणाचा विळखा; सणासुदीच्या दिवसांमध्ये कोणतं संकट घोंगावतंय?
Mumbai News : मुंबई शहरामध्ये लहान मुलांमधील ‘हँड-फूट-माउथ’च्या संसर्गानंतर आता मोठ्यांवरही नवं संकट. पाहा बातमी चिंता वाढवणारी...
Good News... नोव्हेंबरमध्ये 'या' दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला अतिरिक्त सुट्टी जाहीर! राज्य सरकारचा आदेश
Maharashtra Assembly Election 2024 Big Relief To Common Man: सर्व सामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर सदर आदेशाचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.