'राज ठाकरेंनी भेट नाकारली, विषय संपला; मी निवडणूक लढवणारच!'- सदा सरवणकर
Sada sarvankar On Raj Thackeray: तुम्हाला उभं राहायचंय तर उभ राहा. मला कोणाशीच बोलायचं नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
Maharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकर
Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या शेवटच्या काही तासांमध्ये भाजपाला धक्का देणारा एक निर्णय त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने घेतल्याने पक्षाला इथे धक्का बसेल असं मानलं जात होतं.
बिनशर्त परतफेडीचा फॉर्म्युला ठरला? सरवणकरांचे माघार घेण्याचे संकेत; त्या मोबदल्यात मनसे...
Maharashtra Assembly Election Mahim Constituency: सदा सरवणकरांनी पत्रकारांशी बोलताना अगदी भाजपा अमित ठाकरेंचा प्रचार करण्यापासून ते पुर्नसवसनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही ऑफर दिली का याबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
मोठी बातमी! पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली
DGP Rashmi Shukla Transfer : विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. शुक्लांवर फोन टॅपिंग प्रकरणी आरोप आहेत.
Maharashtra Assembly Election: ...तर मला अटक करतील; जाहीर सभेत CM शिंदेंनी व्यक्त केली भीती
Maharashtra Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ रविवारी भाऊबीजेच्या दिवशीच फोडला. एका जाहीर सभेमध्ये शिंदेंनी स्वत:च्याच अटकेची शक्यता व्यक्त केली आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
मुंबईत 80 लाखांची आलिशान BMW पार्कींगमधून चोरली; शिल्पा शेट्टी कनेक्शन उघड
Rs 80 Lakh Car Stolen Actress Shilpa Shetty Connection: या प्रकरणामधील धक्कादायक प्रकार समोर आला असून सदर घटनेसंदर्भात दादरमधील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
स्टीलच्या ग्लासाखाली फटाके फोडणं 10 वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतलं; ग्लासाचे तुकडे झाले अन्...
Diwali Celebration Went Wrong: मुंबईमध्ये फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्याही अधिक आहे. फटाके फोडताना हात, पाय व चेहरा भाजलेल्यांची आणि डोळ्याला दुखापत झालेल्यांची संख्या अधिक आहे.
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ताही येणार; मुख्यमंत्र्यांनी स्वत: जाहीर केली तारीख, म्हणाले...
Eknath Shinde on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कुर्ल्यातून (Kurla) आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पहिली जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा (Laadki Bahin Yojna) डिसेंबरचा हफ्ता खात्यात कधी जमा होणार याची माहिती दिली.
शिवसेनेच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ.. कुर्ला-नेहरुनगर आणि अंधेरीत दोन महत्त्वाच्या सभा
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच बिगुल वाजलं आहे. सर्व पक्षांच्या उमेदवारी जाहीर झाली आहे. आज मुख्यमंत्री पहिल्यांदा आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहेत. यामध्ये दोन उमेदवारांचा समावेश.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! भाऊबीजेनिमित्त रविवारचा मेगाब्लॉक रद्द
मुंबईकरांचा रविवारी लोकल प्रवास होणार सुखकर. तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द
मुलगी, जावई होते आत्महत्येच्या तयारीत, मला सापडलेल्या चिठ्ठीत..'- नवाब मलिकांनी सांगितली कटु आठवण
Nawab Malik On Sana Malik: . केवळ मुस्लिमच नव्हे तर विशेषत:मराठी, उत्तर भारतीय असा सर्व समाज माझ्यासोबत आहे. कितीही झालं तरी मी जिंकून येणार असे ते यावेळी म्हणाले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? संजय राऊतांनी स्पष्ट सांगून टाकलं!
महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले. वाचा सविस्तर
तुरुंगातला स्वर्ग म्हणजे नक्की काय? संजय राऊत पहिल्यांदाच म्हणाले..
Sanjay Raut On Jahir Sabha Interview: नरकारतला स्वर्ग असे या पुस्तकाचे नाव आहे. पण तुरुगांत स्वर्ग कधी पाहायला मिळतो? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
10 वाजून 10 मिनिटांचीच वेळ का? संजय राऊतांनी सांगितलं खास कारण
10 वाजून 10 मिनिटांचीच वेळ का? संजय राऊत यांनी झी 24 तासच्या जाहीर सभेत सांगितलं कारण. वाचा सविस्तर
Mumbai Air Pollution : विषय गंभीर; फटाक्यांमुळं वाढलं मुंबईतील प्रदूषण, परिणाम पाहून वाढेल चिंता
Mumbai Air Pollution : फटाक्यांमुळे मुंबईच्या हवेतील प्रदुषणाची पातळी वाढली...
शिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय
दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय.
अंधेरीतील भंगार गोडाऊनला भीषण आग, अनेक झोपड्या आगीत भस्म
मुंबईतील अंधेरी (पूर्व) एमआयडीसी परिसरातील सुभाष नगरमध्ये भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत सुमारे 50 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
म्हाडाच्या लॉटरीत विजेते ठरले नाही तरी मिळणार मुंबईत घर, ऐन दिवाळीत नशीब फळफळले
Mumbai Mhada Lottery 2024: मुंबई म्हाडा मंडळाने 2024 साठी घरांची लॉटरी काढण्यात आली होती. आता ज्यांना घराची लॉटरी लागली नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
निवडणूक लढणार, ठाकरेंशी भिडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत सदा सरवणकर यांचा मोठा खुलासा
Sada Sarvankar : सदा सरवणकर माहीम विधानसभेतून माघार घेण्यास तयार नाहीये... काहीही झालं तरीही निवडणूल लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.. महायुतीचे अधिकृत उमेदवार आपणच असल्याचा दावाही त्यांनी केलाय..
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा फोन टॅपिंगचा विषय; रश्मी शुक्लांवरून वार-प्रहार
Rashmi Shukla : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांवर मविआच्या नेत्यांनी पुन्हा एकदा फोन टॅपिंगचे आरोप केलेत.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापाठोपाठ खासदार संजय राऊत यांनीही रश्मी खुक्लांवर आरोप केलेत.