लग्नाच्या वरातीमधील गोळीबार पाहून हायर केला बाबा सिद्दीकींचा हल्लेखोर; थक्क करणारी माहिती समोर
Baba Siddique Murder Case : लग्नाच्या वरातीत गोळीबाराचा सराव ते बाबा सिद्दीकींवर हल्ला; बिष्णोई गँगला असा सापडला शार्पशूटर
अल्पवयीन मुलाने दिली बॉम्बने विमान उडवण्याची धमकी, मित्राला अडकवण्यासाठी रचला कट, आता मुंबईत...
Rumors Of Bombs In Planes: मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान बॉम्बने उडवण्याची धमकी काही दिवसांपूर्वी मिळाली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
रतन टाटांच्या निधनानंतर तीन दिवसांनी त्यांचा प्रिय श्वान GOAचा मृत्यू? शांतनू नायडू म्हणाला...
Ratan Tata News: रतन टाटा यांचा प्रिय श्वान गोवा याचे निधन झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे या व्हायरल मेसेजमागचं सत्य, जाणून घ्या.
लोकलच्या गर्दीने घेतला 20 वर्षीय डोंबिवलीकर तरुणाचा जीव, दरवाज्यात उभा असतानाच...
Mumbai Local Train News: मुंबई लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गर्दीमुळं 20 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्यामुळं एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात मोठा पक्षप्रवेश! तब्बल 1111 कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
आम्ही टीम म्हणून काम करतोय, मी कॉमन मॅन म्हणून काम करतोय, हे सर्व सामान्यांचे सरकार आहे सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणाऱ्या सरकार आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राचे बदलते राजकारण शरद पवारांसाठी टर्निंग पॉईंट ठरणार?
विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी आपली रणनिती आखण्यास सुरुवात केलीय. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुण्यातील मोदीबागेतल्या घरी अजूनही इच्छुकांच्या रांगा लागल्यात. महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या इच्छुकांना पवारांच्या पक्षात भवितव्य दिसू लागलंय. मोदी बागेतली गर्दी पाहता पुढचं राजकीय चित्र पवारांसाठी आशादायक असेल असं चित्र निर्माण झालंय.
महायुतीत महाभारत ! एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला शिवसेनेचा पहिला उमेदवार
रामटेक मतदारसंघाचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. जयस्वालांच्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. शिंदेंच्या घोषणेनंतर रामटेक मतदारसंघात महायुतीत महाभारत सुरू झालंय..
Maharashtra LIVE Updates: भाजप खासदार नारायण राणे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच कोणत्याही क्षणी राज्यामध्ये आचारसंहिता लागू होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याचसंदर्भातील ताज्या घडामोडी...
तुम्ही खात असलेली फळं कचरापेटीतील? मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा घाणेरडा प्रकार
Mumbai : चांगल्या आरोग्यासाठी फळं खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण तुम्ही बाजारातून घेत असलेली फळं कोणत्या ठिकाणी ठेवली जातात हे तुम्हाला माहित आहे का. मुंबईतल्या पॉश परिसरात फळं चक्क कचरापेटीत ठेवली जात असल्याचं समोर आलं आहे.
कोणत्या विभागात किती जागा, कोणत्या पक्षाचं किती संख्याबळ? महाराष्ट्राची सर्व माहिती एका क्लिकवर
Maharashtra Assembly Elections 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट विधानसभेच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान एकाच टप्प्यात होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाचा शरद पवार गटाला मोठा धक्का! पिपाणी चिन्हावर बंदी नाही
शरद पवारांच्या तक्रारीनंतर अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. मात्र, आता हे चिन्ह कायम ठेवण्यात आले आहे.
आरंभ...! निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच फडणवीसांनी केला शंखनाद
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा होताच आरंभ...म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या काही मिनिटं आधीच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला.
महाराष्ट्रात ऑन कॅमेरा मतदान, सर्व रेकॉर्डिंग होणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Maharashtra Vidhan Sabha election 2024 : महाराष्ट्रातील निवडणुक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी. मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित होऊ नये या अनुषंगाने निवडणुक आयोगाने अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
मुंबईत टोल फ्रीच्या निर्णयामुळे तुमचे वर्षाला किती रुपये वाचणार? रक्कमेचा आकडा ऐकून व्हाल हैराण
Mumbai Toll Tax: टोल टॅक्स हटल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणारे वाहनचालक वर्षाकाठी एक मोठी रक्कम जमा करु शकतात.
बाबा सिद्दीकी प्रकरणी मोठी अपडेट! पोलिसांना घटनास्थळी सापडलं आणखी एक पिस्तूल, कोणी आणलं होतं?
Baba Siddique Murder: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिसांना घटनास्थळी आणखी एक पिस्तूल सापडलं आहे.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप 158 जागांवर तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाट्याला 'इतक्या' जागा
Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्य माहितीनुसार महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. तिनही पक्षांनी यावर संमती दिली आहे.
एअर इंडियाची उपकंपनी दिवाळीआधी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापणार 'इतकी' रक्कम, कारण ऐकून व्हाल हैराण!
AI Airport Services Limited Company Notice: एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड कंपनीच्या नोटीसमुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होणार का? असा प्रश्न विचारला जातोय.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या 3 तास आधी 'हे' 7 जण झाले आमदार? पण हे सातच का आणि कसे?
Governor Appointed MLC Took Oath: मागील पाच वर्षांपासून अनेकदा या विषयावरुन वाद झाल्यानंतर हे प्रकरण अगदी न्यायालयात गेल्यानंतर निवडणुकीच्या अवघ्या तीन तास आधी सात जणांनी आमदारकीची शपथ घेतली. हे सात जण कोण आणि त्यांची निवड का झाली जाणून घ्या...
काळवीटांसाठी नेत्याचा जीव घेतला आता टार्गेट सलमान... पण बिष्णोईंसाठी काळवीट एवढं महत्त्वाचं का?
Why Blackbuck Is So Important For Bishnoi Community: बिष्णोई समाजातील गुंडांच्या टोळीने मुंबईमध्ये बाबा सिद्दींकी हत्या करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हा सगळा संघर्ष काळवीटांसाठी सुरु आहे असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण काळवीट बिष्णोई समाजासाठी एवढे महत्त्वाचे का आहेत?