close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Mumbai News

स्वार्थासाठीच इतर पक्षातील लोकं भाजपात येतात- चंद्रकांत पाटील

स्वार्थासाठीच इतर पक्षातील लोकं भाजपात येतात- चंद्रकांत पाटील

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. 

Jul 25, 2019, 01:08 PM IST
राष्ट्रवादीला धक्का, 'घड्याळ' सोडून सचिन अहिरांनी बांधलं 'शिवबंधन'

राष्ट्रवादीला धक्का, 'घड्याळ' सोडून सचिन अहिरांनी बांधलं 'शिवबंधन'

मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला.

Jul 25, 2019, 11:58 AM IST
मी शिवसेनेत जाणार नाही- छगन भुजबळ

मी शिवसेनेत जाणार नाही- छगन भुजबळ

 शिवसेनेत जाण्याच्या चर्चेला तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण भुजबळांनी दिले आहे.

Jul 25, 2019, 10:33 AM IST
राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपाच्या गळाला?

राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपाच्या गळाला?

राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरू शकतो

Jul 25, 2019, 09:31 AM IST
ताज हॉटेलवर पालिका मेहरबान, रवी राजा यांचा खळबळजनक आरोप

ताज हॉटेलवर पालिका मेहरबान, रवी राजा यांचा खळबळजनक आरोप

मुंबईच्या कुलाबा परिसरातील ताज हॉटेलवर मुंबई महापालिका मेहरबान असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

Jul 25, 2019, 07:58 AM IST
सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार

सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार 

Jul 25, 2019, 07:15 AM IST
पावसाचा तडाखा, पाणी घुसल्याने गणपती मूर्तीकारांचे नुकसान

पावसाचा तडाखा, पाणी घुसल्याने गणपती मूर्तीकारांचे नुकसान

वसईत पावसाने हजेरी लावली. याचा सर्वात मोठा फटका मूर्तिकारांना बसला आहे.

Jul 24, 2019, 11:34 PM IST
किनाऱ्याचा रक्षक कांदळवनातून होतेय रोजगार निर्मिती

किनाऱ्याचा रक्षक कांदळवनातून होतेय रोजगार निर्मिती

सरकारने कांदळवन संरक्षणासाठी महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. यातून रोजगार निर्मितीही होऊ लागली आहे. 

Jul 24, 2019, 10:00 PM IST
पहिल्याच अग्निपरीक्षेत बीएमसीचा 'रोबो' नापास

पहिल्याच अग्निपरीक्षेत बीएमसीचा 'रोबो' नापास

अवाढव्य रक्कम खर्च करुन मुंबई महापालिकेनं आणलेला रोबो पहिल्या परीक्षेत नापास

Jul 24, 2019, 08:03 PM IST
मुख्यमंत्रीपदावरुन चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला

मुख्यमंत्रीपदावरुन चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला

 आदित्य ठाकरे यांची जनादेश यात्रा सुरू आहे.

Jul 24, 2019, 07:36 PM IST
दाऊदचा पुतण्या रिझवानचा पोलीस चौकशी धक्कादायक खुलासा

दाऊदचा पुतण्या रिझवानचा पोलीस चौकशी धक्कादायक खुलासा

रिझवान कासकरच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

Jul 24, 2019, 03:21 PM IST
मुंबई आणि उपनगरात उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा

मुंबई आणि उपनगरात उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा

 गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.

Jul 24, 2019, 03:07 PM IST
पाऊस आणि अंधारामुळे पश्चिम महामार्गावर तीन गाड्यांचा विचित्र अपघात

पाऊस आणि अंधारामुळे पश्चिम महामार्गावर तीन गाड्यांचा विचित्र अपघात

मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केलीय

Jul 24, 2019, 11:13 AM IST
'तेजस्विनी' बस लवकरच मुंबईकर महिलांच्या सेवेत

'तेजस्विनी' बस लवकरच मुंबईकर महिलांच्या सेवेत

'व्हीई कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेड' या कंपनीकडून बेस्ट उपक्रम ३७ बसगाड्या तेजस्विनी बस योजनेसाठी खरेदी करणार 

Jul 24, 2019, 10:48 AM IST
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, सखल भागांत पाणी

मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, सखल भागांत पाणी

मुंबईच्या वडाळा आणि सायन परिसरातही जोरदार पावसामुळे पाणी साचलं

Jul 24, 2019, 08:03 AM IST
मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभा निवडणूक लढवणार

मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभा निवडणूक लढवणार

मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभा निवडणूक लढवणार आहे.  

Jul 23, 2019, 11:35 PM IST
नगरपालिका, मनपा कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, राज्यात सातवा वेतन आयोग लागू

नगरपालिका, मनपा कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, राज्यात सातवा वेतन आयोग लागू

निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे.

Jul 23, 2019, 03:39 PM IST
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ३ मेट्रो मार्गांना मंजुरी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ३ मेट्रो मार्गांना मंजुरी

निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Jul 23, 2019, 03:12 PM IST
बाजारात घोंघावतंय ई-कारचं वादळ, पेट्रोल-डिझेल कालबाह्य होणार?

बाजारात घोंघावतंय ई-कारचं वादळ, पेट्रोल-डिझेल कालबाह्य होणार?

टाटा कंपनीनं ई- व्हिजन कार एकदा चार्ज केली की ती १ हजार किलोमीटर धावणार आहे

Jul 23, 2019, 11:15 AM IST
'या' कारणामुळे लागली एमटीएनएलच्या इमारतीला लागली आग?

'या' कारणामुळे लागली एमटीएनएलच्या इमारतीला लागली आग?

बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या एका जवानाचा श्वास कोंडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jul 22, 2019, 06:48 PM IST