‘हलकट जवानी’तून करिनाच्या हॉट अदा

छलिया छलिया’ या गाण्यातून करिना कपूरची सेक्सी झिरो फिगर पाहून आता बराच काळ गेला आहे. टशन या चित्रपटातून आपल्या सेक्सी अदा दाखविणारी करिनाचा हिरोइन हा चित्रपट २१ सप्टेंबरला रिलिज होणार आहे. यातील ‘हलकट जवानी’ या गाण्यातून पुन्हा एकदा आपल्याला सेक्सी करिना दिसणार आहे.

Updated: Jun 8, 2012, 07:15 PM IST

www.24taas.com, मुंबई

‘छलिया छलिया’ या गाण्यातून करिना कपूरची सेक्सी झिरो फिगर पाहून आता बराच काळ गेला आहे. टशन या चित्रपटातून आपल्या सेक्सी अदा दाखविणारी करिनाचा हिरोइन हा चित्रपट २१ सप्टेंबरला रिलिज होणार आहे. यातील ‘हलकट जवानी’ या गाण्यातून पुन्हा एकदा आपल्याला सेक्सी करिना दिसणार आहे.

 

गुलाबी कलरची साडी आणि सेक्सी काळ्या ब्लाऊजमध्ये करिना आपल्याला दिसणार आहे. ही साडी-चोळी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याने डिझाइन केले आहे. हे गाणे कोरिओग्राफ गणेश आचार्य याने केले आहे.

 

अनेक काळापासून मधुर भांडारकरच्या या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत असून करिनाचे विविध रूपं पाहण्यासाठी त्याचे डोळे या चित्रपटाकडे लागले आहेत.

Tags: