काय आहे तुमचं २०१२चे वार्षिक भविष्य

या दशकातील दुसऱ्या वर्षाचे सर्वांनी जल्लोषात स्वागत केले. या नवीन वर्षात आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे. हे सुप्रसिद्ध अस्ट्रॉलॉजिस्ट संदीप कोचर यांनी आपल्यासमोर मांडले आहे. तर काय म्हणाताहेत संदीप कोचर आपण जाणून घेऊ या.

Updated: Feb 14, 2012, 03:40 PM IST

या दशकातील दुसऱ्या वर्षाचे सर्वांनी जल्लोषात स्वागत केले. या नवीन वर्षात आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे. हे सुप्रसिद्ध अस्ट्रॉलॉजिस्ट संदीप कोचर यांनी आपल्यासमोर मांडले आहे. तर काय म्हणाताहेत संदीप कोचर आपण जाणून घेऊ या.

.

.

.

.

.

........................................................................

मेष – सद्भावनांकडे आपण परतणार

.
.
.
.
.
तुम्ही तुमच्या जीवनातून काही अनावश्यक गोष्टी डिलीट करणार आहात. गुरू ग्रहाचे स्थान अनुकूल असल्यामुळे सभोतालच्या लोकांशी संपर्कात सुधारणा होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच आपले लक्ष्य खेळापासून कामाकडे अधिक केंद्रीत होईल.

 पाहा मेष राशीचं सविस्तर भविष्य

.....................................

वृषभ – धैर्याने घ्या

.
.
.
.
.
या वर्षात तुम्हाला प्रगती करण्यासाठी तुमच्या जीवनात पाठिंबा मिळवण्यासाठी एका मजबूत स्तंभाला उभे करावे लागणार आहे. असे झाल्यास तुमच्या आयुष्यात एका नव्या पर्वाला सुरूवात होईल. ही आनंद आणि समाधान देणारी असणार आहे.

पाहा वृषभ राशीचं सविस्तर भविष्य

.....................................