मृत्यूनंतर तुमचं काय होतं, पाहा?

मृत्यूनंतर तुमचं काय होतं हे तुम्हाला माहित आहे का?.

Updated: Jan 18, 2016, 12:18 PM IST

मुंबई : मृत्यूनंतर तुमचं काय होतं हे तुम्हाला माहित आहे का?, तुमचा जीव गेल्यानंतर तुमच्या आत्मा काय करतो. तुम्ही या जगाचा निरोप सोडून दिल्यानंतर तु्म्हाला पुन्हा मानवाचा जन्म मिळतो की आणखी काही वेगळं आहे, पाहा या व्हिडीओत.