कुंभ (7 DAYS)
Aquarius-(Jan. 20-Feb. 18): This is time to get out there & feel alive. Recent moodiness may have made you feel a little sad, but this week you'll feel glad to be alive. Your ability to be unique in all that you do will result in your meeting the right people at the right time. You'll feel your strength physically & mentally. Pleasure trips that will provide you with excitement
मीन (7 days)
Pisces - (Feb. 19-March 20): You will be highlighted by a balancing act of your professional & your personal life. You may feel a little torn. No need to put anything major on hold, but you does need to try to balance your time better. Your best effort will come from some putting time & energy into your professional image & public relations. You will enhance your
मकर (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)
(डिसें.२१- जाने.२०) आज फक्त काम आणि कामच असल्यामुळे प्रणयाराधनाला वेळ न देणं चुकीचं आहे. आपल्या जोडीदाराला किमान एखादं ग्रीटिंग कार्ड देऊनही तुम्ही त्याचा मूड ठीक करू शकता. तुमची प्रिय व्यक्ती आज अनपेक्षितपणे तुमच्या संपर्कात येऊ शकते. तुमचा मनात आज उत्कट परेमाचे विचार उचंबळून येत असतील. पण रोमान्स करायला वेळच नसेल. किंवा तुमचा जोडीदार आज तितकासा रोमँटिक मूडमध्ये नसेल.
मेष (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)
(मार्च २० ते एप्रिल १९) आजच्या दिवशी तुम्हांला जवळच्या आणि दूरच्या व्यक्ती ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा देतील. प्रेमी युगलांसाठी आजचा दिवस एकमेकांच्या जवळ येण्याचा खास असा आहे, पण आज तुम्हांला काही प्रमाणात विरह देखील सहन करावा लागेल. तसचं तुमचं आजचं भेटणं अत्यंत गुप्त राहील यांची काळजी घ्या.
वृषभ (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)
(एप्रिल १९ ते मे २०) मंगळ ग्रहाच्या उर्जेमुळे आज तुम्ही स्वत:ला जाणवेल की तुम्ही खूप शक्तीशाली आहात, पण त्याच सोबत तुम्ही भावनिकसुद्धा व्हाल, तसंच तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी अशाच काही भावना तुमच्या मनात डोकावतील. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमची काही कामांबाबत तुम्ही खूपच आक्रमक असाल. आणि जोवर ती कामं पूर्ण होत नाही त्याचा पाठपुरावा तुम्ही करतच राहाल.
मिथुन (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)
(मे २० ते जून २१) आपण अत्यंत भावनिक आहात. आज आपण रोमांन्स करण्याच्या मूडमध्ये असाल. ‘व्हॅलेंटाईन डे’चा दिवशी तर जास्तच रोमांटिक व्हाल. तुमच्या प्रियकरांकडून तुम्हांला एखादं ग्रिटींग कार्ड किंवा फुलांची तुम्ही अपेक्षा करीत असाल, पण आज ती गोष्ट जरी तुम्हांला नाही मिळाली तरी निराश होऊ नका त्याहीपेक्षा महागडं असं गिफ्ट तुम्हांला यापुढे मिळेल.
कर्क (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)
(जून २१ ते जुलै २२) : आजचा दिवस खास बनविण्यासाठी तुम्हांलाच पुढाकार घ्यावा लागणार आहेय तुमचा प्रियकर नाराज असल्यास त्यांची समजूत काढावी लागेल, आज तुम्ही छान नटून थटून गेल्यास किंवा एखादं चुंबन देऊन त्याची नाराजी दूर करण्यास काहीच हरकत नाही. ‘व्हॅलेटाईन डे’ म्हणजे एकमेकांना माफ करण्याचा आणि गैरसमज दूर करण्यासाठी योग्य असा दिवस आहे.
सिंह (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)
( २२ ऑगस्ट ते २३ जुलै) तुम्हांला तुमच्या प्रियकराकडून चांगल्या गोष्टी ऐकण्याची इच्छा आहे. तर आज सायंकाळी ती गोष्ट तुम्हांला ऐकायला मिळेल. तुम्हांला आज जुना प्रियकर भेटण्याची शक्यता आहे. तेच तुमचं खरं प्रेम असल्याची अनुभूती येऊ शकते. तुम्हांला आज तुमच्या प्रियकर काही मेसज पाठवण्याची शक्यता आहे. परंतु, तो खूप साधा असेल.
कन्या (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)
(२३ सप्टेंबर २२ ऑगस्ट) एका गरमागरम भांडणानंतर एक दिर्घ चुंबनाने आज तुमचा व्हॅलेंटाइन डे साजरा होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या प्रियकराला जेवढ प्रेम करीत आहेत. त्यापेक्षा अधिक प्रेमाचा वर्षाव आज तुमच्यावर होणार आहे. तर या पावसात चिंब होण्यासाठी तयार राहा. तुमचा जुना साथीदार दूर गेला असेल तर तो पुन्हा मार्गावर येण्याची शक्यता आहे.
तूळ (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)
(२३ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर) आजच्या व्हॅलेंटाईन दिनाचा आपला आनंद व्दीगुणीत होईल. कारण दोनदा आपल्याला व्हॅलेंटाईन दिनाचे सरप्राईज मिळणार आहे. मेष राईच्या महिलांची आपल्याला साथ मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या ह्यदयातील आवाज काहीतरी सांगतोय. आज आपल्या मनातील तीव्र इच्छा पूर्ण होणार आहे. लैंगिग सुखाचा आस्वाद घेऊ शकणार आहात. आपल्या आजबाजूला दोन पुरूष व्यक्ती आहेत.
वृश्चिक (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)
(२३ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर) या राशीच्या व्यक्ती घाबरट आणि शाशंक असतात. त्यामुळे तुम्हच्यासाठी व्हॅलेंटाईन दिन एक आर्श्चय असणार आहे. तुम्ही प्रेमाचा स्वीकार कसा करणार यावर बरचं काही अवलंबून असणार आहे. प्रेमाचे उत्तर कसे द्याता, याला महत्व आहे.
धनु (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)
धनु (नोव्हे.२२- डिसें.२१) तुमचा जोडीदार सध्या तणावाखाली आहे. तेव्हा त्याच्यासोबत व्हॅलेंटाइन्स डे साजरा करताना विशेष काळजी घ्या. व्हॅलेंटाइन्स डे जास्तीत जास्त साध्या आणि शांतपणे साजरा करा. प्रेम, रोमान्स यांच्याबद्दल अति बोलणं टाळा. तुमच्या जोडीदाराला आज त्यात विशेष रस नसेल. चेहरा आनंदी ठेवा.
कुंभ (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)
(जाने.२०- फेब्रु.१८) महिलांना आजचा दिवस रंग बदलणाऱ्या सरड्यासारखा बनवू शकतो. आज तुम्हाला एखाद्या सेक्सी व्हँपसारखं वागावसं वाटेल किंवा गोंडस पिल्लासारखं क्युट बनावसं वाटेल. आजचा व्हॅलेंटाइन्स डे तुमच्यासाठी खास असेल. तुम्ही तुमच्या पार्टनरला तुमच्या सेक्स अपीलने आकर्षित कराल. मनातले सगळे विचार बाजूला ठेवा.
मीन (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)
(फेब्रु.१८- मार्च२०) आजचा व्हॅलेंटाइन्स डे मनातल्या उत्कट इच्छांनी भारून जाईल. आणि शेवटी तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. आता तुमच्या जोडीदाराकडून तुमची इच्छा कुठली हे नीट ठरवा. आजचा दिवस आकर्षणाच्या खेळाने भरलेला आहे. मनात एकाहून अधिक वेगवेगळ्या ‘व्हॅलेंटाइन’ इच्छा पिंगा घालत असतील. तुमच्या एकटेपणाच्या रात्री मावळत असल्याची जाणीव तुम्हाला आज होईल.
मीन- अनपेक्षित लाभ होतील
२०१२ हे दीर्घकालीन भागीदारीसाठी चांगलं वर्षं आहे. व्यवसायिक जीवनात पुरस्कार आणि मान-सन्मान यांनी हे वर्ष झळाळू उठेल. नातेसंबंधांत मोठं परिवर्तन घडेल. ज्येष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल.
कुंभ – विचार करून उडी घ्या
२०१२ तुम्हाला प्रगतीचा रस्ता दाखवेल. गेल्या वर्षी चालू असणारा संघर्ष यावर्षी संपेल. तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात सुधारणा होतील. नवीन लोक भेटतील. जीवनाचे नवीन पैलू उलगडतील.
मकर – तुमच्या कार्यकाळ उत्कृष्ट असेल.
२०१२ वर्ष आपल्यासाठी अनेक नव्या गोष्टी घेऊन येणार आहे, ज्या अधिक आश्चर्यकारक असतील. आपला विश्वास आपल्याला यशस्वीतेचा मार्ग मिळवून देईल. या वर्षी आपण जो काही व्यवसाय कराल त्या व्यवसायात यंदा भरपूर फायदा होणार आहे . आपण आपल्या कठीण वेळेत जास्तीत जास्त यशस्वी व्हाल.
धनु – स्वप्नपूर्ती होईल
२०१२ हे वर्ष आपल्यासाठी अत्यंत रोमांचकारी ठरणार आहे. ज्यांनी अत्यंत मोठे स्वप्न पाहिलेत त्याची स्वप्नपूर्ती होईल. तुमच्यासाठी नव्या आशेचा किरण निर्माण होईल, या वर्षाचे पहिले ३ महिने हे आपल्या करिअर आणि आर्थिक बाबतीत भरभराट करणारे ठरतील.
वृश्चिक - नवीन वर्षे रोमांचक क्षणांचे
२०१२ हे वर्ष तुमच्यासाठी उर्जा आणि रोमांच आणणारे असणार आहे. तुमच्यात पूर्ण वर्षात एक सकारात्मक दृष्टीकोन असणार आहे. बदलत्या परिस्थितीनुसार तुमच्या जीवनात काही नवीन रोमांचक क्षण येतील. त्या क्षणांना आपलंसं करा आणि त्याचा भरपूर आनंद घ्या.
तूळ – संपूर्ण नवे जग तुमचे
तुमच्या समोर सर्व नवीन जीवन आहे. परंतु, धाडसाने या नव्या जीवनाला तुम्ही कसे जवळ कराल यावर सर्व अवलंबून आहे. या काळात कामात, आर्थिक आणि वरिष्ठ स्तरावर आपल्या चांगले स्थान प्राप्त होणार आहे. तुमच्या जीवनात नवीन संधी येतील.