सिंह - काम आपल्याला दूर नेते, प्रेम जवळ आणते

सिंह राशीच्या व्यक्तींना २०१२ हे साल चांगले जाणार आहे. काही अचानक किंवा अप्रत्यक्ष अडथळे येत असताना एखादी चांगली बातमी मिळूनही यावर मात करता येणार नाही. असे असलेतरी घाबरण्याची गोष्ट नाही. अथक परिश्रमामुळे आपण चांगले काम करून परिस्थितीवर मात करू शकाल.

Jan 4, 2012, 06:18 PM IST

मेष – सद्भावनांकडे आपण परतणार

तुम्ही तुमच्या जीवनातून काही अनावश्यक गोष्टी डिलीट करणार आहात. गुरू ग्रहाचे स्थान अनुकूल असल्यामुळे सभोतालच्या लोकांशी संपर्कात सुधारणा होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच आपले लक्ष्य खेळापासून कामाकडे अधिक केंद्रीत होईल.

Jan 4, 2012, 05:59 PM IST

वृषभ – धैर्याने घ्या

या वर्षात तुम्हाला प्रगती करण्यासाठी तुमच्या जीवनात पाठिंबा मिळवण्यासाठी एका मजबूत स्तंभाला उभे करावे लागणार आहे. असे झाल्यास तुमच्या आयुष्यात एका नव्या पर्वाला सुरूवात होईल. ही आनंद आणि समाधान देणारी असणार आहे.

Jan 4, 2012, 05:55 PM IST

मिथुन – कुटुंबात महत्व वाढेल

यंदाच्या वर्षात म्हणजेच २०१२ मध्ये मागच्या वर्षीशी जुळलेल्या नातेसंबंधाचे फळ मिळेल. नातेसंबंधांमधे जवळीक वाढले आणि प्रेमप्रकरणात प्रगती होईल.

Jan 4, 2012, 05:52 PM IST

कर्क – आरोग्यम् धनसंपदा....

मागच्या वर्षी जीवनाच्या सर्व क्षेत्रात घेतलेल्या प्रयत्नांचे परिणाम यंदाच्या वर्षात पाहायला मिळतील. अंर्तज्ञानामुळे योग्य दिशेने जाण्यास तुम्हाला मदत मिळेल. आपण खास व्यक्तीबरोबर राहाल आणि त्याच्या सहवासात प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याची संधी तुम्हाला लाभेल.

Jan 4, 2012, 05:50 PM IST

कन्या – पैशाप्रमाणे आपले जीवनमान आहे.

कन्या राशीच्या व्यक्तींना या वर्षात चांगला अनुभव प्रत्ययाला येईल. हे वर्ष चांगल्या गोष्टींबरोबर आपल्याला चांगली सफलता मिळेल. या सालात आपल्याला भरभराट होईल. त्यादृष्टीने थोडेसे प्रयत्न यात अधिक भर घालील. आर्थिकबाबतीत हे वर्ष तेजीचे आहे. आपल्या काही योजनांना अधिक विकसित होण्यासाठी प्रेरणा मिळेल.

Jan 4, 2012, 05:43 PM IST