द्या अभिनेत्री `जिया खान`ला भावपूर्ण श्रद्धांजली

बॉलिवुडची अभिनेत्री झिया खाननं मुंबईत आत्महत्या केली आहे. जुहू इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन तीन जीवनयात्रा संपवली.

Updated: Jun 4, 2013, 10:23 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवुडची अभिनेत्री झिया खाननं मुंबईत आत्महत्या केली आहे. जुहू इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन तीन जीवनयात्रा संपवली. या घटनेनं सिनेवर्तुळात हळहळ व्यक्त होतेय.
अमिताभ बरोबर निशब्द सिनेमातून तिनं रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. बॉलिवूडमधली उदयोन्मुख अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. आज पहाटे तिने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो.
`झी २४ तास`कडून जियाला भावपूर्ण श्रद्धांजली. आपणही आपली श्रद्धांजली येथे देऊ शकता. खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या भावना... द्या जियाला श्रद्धांजली..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.