आसाम मंडळाच्या १० वी परीक्षेचा निकाल जाहीर

आसाम मंडळाच्या १० वी (HSLC))परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आज सकाळी १० वाजता निकाल घोषित करण्यात केला. दहावीची परीक्षा १९ फेब्रुवारी २०१५ सुरु झाली ती १२ मार्चपर्यंत सुरु होती. या परीक्षेसाठी ४ लाख विद्यार्थी बसले होते.

PTI | Updated: Jun 2, 2015, 11:26 AM IST
आसाम मंडळाच्या १० वी परीक्षेचा निकाल जाहीर title=

गुवाहाटी : आसाम मंडळाच्या १० वी (HSLC))परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आज सकाळी १० वाजता निकाल घोषित करण्यात केला. दहावीची परीक्षा १९ फेब्रुवारी २०१५ सुरु झाली ती १२ मार्चपर्यंत सुरु होती. या परीक्षेसाठी ४ लाख विद्यार्थी बसले होते.

आसाम बोर्ड १० वी परीक्षा सेंकडरी एज्युकेशन बोर्ड ऑफ आसाम ( SEABA) यांच्या माध्यमातून घेण्यात येते. १४ मार्च १९६३ रोजी याची स्थापना करण्यात आली आहे. याचे मुख्यालय गुवाहाटी येथे आहे.

परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर पाहू शकता.

ahsec.nic.in, seba.net.in आणि resultsassam.nic.in

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.