assam

महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन

META 2023: महिंद्रा समूहाने यासाठीचा पुढाकार घेतला असून या वर्षी 13 विविध विभागातून 10 नाटकांनी सर्वोत्कृष्ट नाटकासाठीचे नामांकन मिळवले आहे.

Mar 13, 2023, 10:59 PM IST

Drunk Groom Viral Video : दारुडा नवरदेव लग्नमंडपातच लुडकला अन् मग नवरीने केलं असं काही की...

Groom Viral Video : एका लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या लग्नात बाशिंग बांधलेला नवरदेव चक्क दारु पिऊन लग्नला आला आणि लग्नमंडपातच (wedding video) लुडकला...पुढे काय झालं तुम्हीच पाहा व्हिडीओ 

Mar 12, 2023, 01:27 PM IST

Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्या मोकाट कुत्र्यांच्या विधानावरुन आसाम विधानसभेत गोंधळ, विरोधकांचा सभात्याग

Bacchu Kadu : महाराष्ट्रातील मोकाट कुत्र्यांच्या विधानावरुन आसाम विधानसभेत गोंधळ पाहायला मिळाला. (Political News)  या प्रश्नावर चांगलाच गोंधळ झाला. याप्रश्नावरुन विरोधकांनी सभात्याग केला. प्रहार संघटनेचे प्रमुख आणि अपक्ष आमदार यांनी भटक्या कुत्र्यांवरुन एक विधान केले होते. त्यावरुन आसाम विधानसभेत गोंधळ झाला. 

Mar 10, 2023, 03:47 PM IST

'भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये पाठवा, ते खाऊन टाकतील'; बच्चू कडू यांचा अजब सल्ला

Bacchu Kadu : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक चिमुकल्यांनी जीव गमावला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे सगळीकडेच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यावरुनच प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी अजब सल्ला दिला

Mar 5, 2023, 12:33 PM IST

कोण शाहरुख खान? विचारताच मुख्यमंत्र्यांना रात्री 2 वाजता फोन आला अन्...

Shahrukh Khan : शाहरुख आणि दीपिका पादूकोणचा पठाण चित्रपट सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या बिकीनीवरुन वाद उफाळला होता मात्र सेन्सॉरने कात्री लावत बदल केलेत

Jan 22, 2023, 03:45 PM IST

video viral : भलामोठा गेंडा जीपमागे अतिप्रचंड वेगानं धावू लागला आणि...

video viral : वाचवाssss; एकशिंगी गेंड्याची सटकली, त्याचा वेग पाहून जीपमध्ये बसलेल्यांना फुटला घाम. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल. जंगल सफारीला जाण्याआधी हा व्हिडीओ पाहाच 

Dec 31, 2022, 10:37 AM IST

VIDEO: शहाजीबापू पाटलांचा Swag च वेगळा; 'काय झाडी, काय डोंगार...', आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही मोह आवरेना!

CM Eknath Shinde Group Guwahati: सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांचा 'काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल...सगळं एकदम ओक्के' हा डायलॉग (Shahaji Bapu Patil Dialogue) चांगलाच गाजला होता.

Nov 27, 2022, 12:48 AM IST