१२ वीचा निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा

विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी १ वाजल्यानंतर हा निकाल पाहायला मिळेल. हा निकाल मोबाइलवरही पाहाण्याची सोय आहे.या वर्षी बारावीला एकूण १३,४६,३०५ विद्यार्थी बसले असून मुंबईमध्ये ७,७८,२७८ विद्यार्थी आहेत.

Updated: May 25, 2012, 02:20 PM IST

www.24taas.com, मुंबई

विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी १ वाजल्यानंतर हा निकाल पाहायला मिळेल. हा निकाल मोबाइलवरही पाहाण्याची सोय आहे.या वर्षी बारावीला एकूण १३,४६,३०५ विद्यार्थी बसले असून मुंबईमध्ये ७,७८,२७८ विद्यार्थी आहेत.

www.examtc.com आणि http://mahresult.nic.in या वेबसाईटवर रिझल्ट १ वाजता पाहायला मिळेल. याशिवाय मोबीइलवरही निकाल पाहाण्याची सोय आहे. 'MHHSC  आपला आसन क्रमांक' टाइप करून ५७३३३५००० याक्रमांकावर एसएमएस करावे. मुंबईतील विद्यार्थ्यांनी 'MHHSC  आपला आसन क्रमांक' टाइप करून ०८८००६५४२४२वर एसएमएस करावे.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

राज्यात बारावीचा निकाल जाहीर | निकालात मुलींनी मारली बाजी |  बारावीचा निकाल ६७.९४ टक्के निकाल | पुण्याचा निकाल ८२.१२%, अमरावतीचा निकाल ६२.८७%, कोकण विभागाचा निकाल ८६.२५%, नागपूरचा निकाल ६८.९३%, औरंगाबादचा निकाल ६७.१०%, लातूरचा निकाल ७५.४६% मुंबईचा निकाल  ७६.१४%, विज्ञान शाखेचा निकाल ८४.८७%, वाणिज्य शाखेचा निकाल ७१.४३%, कला शाखेचा निकाल ६५.६९% राज्यात कोकण विभागाची बाजी.

दहावी – बारावीचा निकाल कधी लागणार याबद्दल विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती.