मुंबई: काही फळं अशी असतात ज्याच्या सेवनानं व्हिटॅमिन्सची कमतरता पूर्ण होते. एवढंच नव्हे तर त्यामुळं शरीराला अनेक फायदे होतात. वजनही कमी करता येतं. जाणून घ्या अननसाचे फायदे...
- शरीरावर झालेली जखम अननसाचा रस प्यायल्यानं ती लवकर भरून येते.
- सकाळीच अननसाचा रस प्यायल्यास वजन कमी होते.
- अननसाच्या रसातील ब्रोमोलीन रसायनामुळं पोटातील कृमी मरतात.
- थायरॉईड झालेल्या रुग्णांसाठी तर अननसाचा रस वरदानच ठरतो.
- अननसात पोटॅशियम असते. त्यामुळं पोटदुखीवर आराम मिळतो.
- अननसाचा रस प्यायल्यानं दात चमकदार होतात.
- अननसामध्ये असलेले व्हिटॅमिन-ए डोळ्यांसाठी फायदेशीर असते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.