मुंबई : तुम्ही किती निरोगी आहात आणि तुम्ही किती काळ जगणार आहात याची तपासणी करायची असेल तर कार्डियाक टेस्ट ही एक गोल्ड स्टँडर्ड पद्धत आणि डॉक्टर सल्ला देतात अशी आहे. पण आज आम्ही तुम्हांला अशी एक साधी आणि सिंपल टेस्ट सांगणार आहोत.
या टेस्टने तुम्ही तुम्ही किती फीट आहात आणि हार्ट अॅटकचा पुढील एक, तीन आणि पाच वर्षात शक्यता आहे का हे समजू शकते. या टेस्टसाठी काय करावे लागेल
१) उभे राहिल्यावर दोन्ही पाय एकमेकांना क्रॉस करा.
२) त्यानंतर कोणताही आधार न घेता हात वर करून मांडी घालून खाली बसा. हे केल्यास ५ अंक मिळतात.
३) तसेच कोणताही आधार न घेता तुम्ही मांडी घातलेल्या अवस्थेतून उभे राहिल्यास तुम्हांला ५ अंक मिळतात.
असे सहज केल्यास तुम्हांला हार्ट अॅटकचा धोका कमी असतो. तसेच तुम्ही फिट असल्याचे नमूद होते.
जर तुम्हांला करता आले नाही तर तुम्हीला धोका आहे. तुम्ही ही वॉर्निंग बेल समजा.
VIDEO पाहण्यासाठी CLICK करा