तुमची झोपायची पद्धत तुमच्याविषयी सांगते बरंच काही!

हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, तुमची झोपायची पद्धतही तुमच्या व्यक्तीमत्वाविषयी आणि विचारांबद्दल नकळतच बरंच काही सांगून जाते. 

Updated: Feb 2, 2016, 05:06 PM IST
तुमची झोपायची पद्धत तुमच्याविषयी सांगते बरंच काही! title=

मुंबई : हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, तुमची झोपायची पद्धतही तुमच्या व्यक्तीमत्वाविषयी आणि विचारांबद्दल नकळतच बरंच काही सांगून जाते. 

झोप ही प्रत्येकाच्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्यापैंकी अनेक जण त्यांच्या संपूर्ण आयुष्यातला एक तृतीयांश वेळ फक्त झोपण्यात घालवतात. आपल्या झोपण्यात आपली एक आवडती अशी पद्धतही असते... कुणाला उशीला कवटाळून... कुणाला पाय पोटात घेऊन... कुणाला पाय पसरून तर कुणाला पोटावर झोपण्याची सवय असते. 

या सवयी त्या व्यक्तीविषयी काहीतरी सांगून जातात.. खोटं वाटतंय तर इथे ट्राय करा... तुमच्याबद्दल... आपल्या आवडत्या पोझिशन असणाऱ्या चित्रावर क्लिक करा... आणि मग पाहा...