अडखळत बोलणाऱ्या 'या' अभिनेत्रीला हृतिकची अशी मदत
हृतिकही याच अडचणीचा सामना करत होता...
Aug 21, 2019, 01:32 PM IST'या' सवयी असलेल्या मुली मुलांना अजिबात आवडत नाहीत
6 सवयी तुम्हाला तर नाहीत ना
May 16, 2018, 10:40 PM IST'या' सवयी असलेल्या मुली मुलांना अजिबात आवडत नाहीत
नातं म्हटलं की कधी तुझं खरं कधी माझं खरं अस आलंच. पण अनेकदा रिलेशनशिपमध्ये आपण असं पाहतो की, मुलींच्या भावनांना प्रथम प्राधान्य दिलं जातं. मुलीला कोणत्या गोष्टी आवडतील आणि कोणत्या नाही याचा विचार केला जातो. पण मुलाचा विचार फार कमी केला जातो. मुलांच्या मतांना त्यांच्या विचारांना दुर्लक्ष केला जातो. अनेक नात्यात असं असतं की, सगळ्या गोष्टींची सुरूवात ही मुलानेच करावी. अगदी प्रपोझ देखील मुलानेच करावे असं सांगितलं जातं. अनेकदा मुलं तडजोड करतात मात्र मुलींच्या काही ठराविक सवयींमध्ये मुलं तडजोड करू शकत नाहीत. त्या गोष्टी खालील प्रमाणे
May 16, 2018, 10:40 PM ISTपॉर्न पाहण्याचं व्यसन जडलेल्या मुलाने जन्मदात्या आईवरच केला बलात्कार
विकृतीची परिसामा गाठणारी ही घटना आहे. माणसाने एखाद्या चुकीच्या प्रवृत्तीच्या इतक्या आहारी जावं हे धक्कादायक आहे. जन्मदात्या आईवरच मुलाने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. पॉर्न पाहण्याच व्यसन जडलेल्या तरूणाने आपल्या 46 वर्षीय आईवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Apr 23, 2018, 07:48 AM ISTEmail करताना 'या' 11 चुका करु नका अन्यथा...
स्मार्टफोन आणि टेक्नोलॉजीच्या वाढत्या वापरामुळे युजर्समध्ये कम्युनिकेशनची पद्धत बदलत चालली आहे. काही वर्षांपूर्वी ई-मेलच्या माध्यमातून होणारे पर्सनल आणि प्रोफेशनल संवाद आता व्हॉट्सअॅप, फेसबुक मॅसेंजर, मेसेज आणि गूगल हँगआऊटच्या माध्यमातून होत आहेत. वेगाने बदलत्या टेक्नोलॉजीमुळे ई-मेलची पद्धतही बदलत आहे. तुम्हालाही ई-मेल करावे लागतात तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
Apr 8, 2018, 05:22 PM ISTइलियानाच्या सवयीचा अजयला येतो राग
अजय देवगण आणि इलियाना डिक्रूज यांनी 'बादशाहो' आणि 'रेड' मध्ये एकत्र काम केलयं.
Mar 17, 2018, 01:07 PM ISTत्या सवयीमुळे टेलर आला अडचणीत!
भंडा-यातल्या सिरसी गावात राहणारे संजय कहालकर व्यवसायानं टेलर आहेत.
Aug 23, 2017, 09:57 PM ISTभंडारा । पोटात सुई पण टेलरचा कळलेच नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 08:38 PM ISTतुमची झोपायची पद्धत तुमच्याविषयी सांगते बरंच काही!
हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, तुमची झोपायची पद्धतही तुमच्या व्यक्तीमत्वाविषयी आणि विचारांबद्दल नकळतच बरंच काही सांगून जाते.
Feb 2, 2016, 05:06 PM ISTव्हिडिओ : एक छोटीशी युक्ती आणि 'फुक्यां'ना सुट्टी!
ठरवलं तर काहीही अशक्य नसतं, असं म्हणतात. पण, अनेकांची धुम्रपानाची सवय कितीही ठरवलं तरी ती काही केल्या सुटत नाही... अशाच व्यक्तींना धुम्रपानापासून परावृत्त करण्यासाठी एक छोटीशी युक्ती कामी आलीय... काय आहे ही युक्ती... पाहा...
Feb 14, 2015, 09:42 AM ISTसेल्फी पोस्ट करायची सवय नातेवाईकांपासून करू शकते दूर!
जर आपल्याला पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सेल्फी पोस्ट करण्याची सवय आहे तर सावधान व्हा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सेल्फी पोस्ट करण्याची आपली ही सवय आपले मित्र, नातेवाईक आणि आपल्यात मोठी भिंत निर्माण करू शकतात.
Sep 24, 2014, 05:19 PM ISTवाढत्या वयाची चिन्हं ठेवा तुमच्या चेहऱ्यापासून दूर...
जसं जसं वय वाढत जातं तसतसं शरीरामध्ये अनेक पद्धतीचे बदल दिसून येणं सुरू होतं. आजारांचंही प्रमाण वाढायला लागतं. पण, आपल्याच आजुबाजुला पाहा ना... काही असेही लोक असतात जे आपल्या वाढत्या वयावर मात करतात.
Jul 30, 2014, 09:57 PM ISTजेवणाचं व्यसन ठरू शकतं धोकादायक!
तुम्ही पोट भरून खाल्ल्यानंतरही तुम्हाला पुन्हा काही तरी खाण्याची इच्छा होते? जर तुमचं उत्तर हो असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या... कारण, या खाण्याच्या ‘व्यसना’मुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता बळावते.
Jun 24, 2014, 05:07 PM ISTफास्ट फूडपासून स्वत:ची सुटका करायचीय...
तुम्हीही फास्ट फूड आणि चॉकलेटसाठी अक्षरश: वेडे आहात? आणि समोर आलं की फस्त केल्याशिवाय तुम्हाला राहावत नाही? उत्तर `हो` असेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे... आणि तुम्हाला स्वत:ची यापासून सुटका करून घेण्याची गरज आहे.
Mar 13, 2014, 01:05 PM IST