VIDEO : आईच्या पोटात बाळाचा प्रवास कसा असेल बरं....

आईच्या पोटात बाळ प्रवास कसा होतो बरं... या नऊ महिन्यांत आईला बाळासाठी थोडा त्रास सहन करावा लागत असला तरी आपल्या पोटातील बाळाचा सुखद अनुभव तिचा हा त्रास आपसूकच कमी करतो. 

Updated: Jan 13, 2016, 09:01 AM IST
VIDEO : आईच्या पोटात बाळाचा प्रवास कसा असेल बरं....  title=

मुंबई : आईच्या पोटात बाळ प्रवास कसा होतो बरं... या नऊ महिन्यांत आईला बाळासाठी थोडा त्रास सहन करावा लागत असला तरी आपल्या पोटातील बाळाचा सुखद अनुभव तिचा हा त्रास आपसूकच कमी करतो. 

आईसोबत बाळही हा अनुभव घेतच असेल की... हाच एका बाळाचा अनुभव या व्हिडिओत थोड्या काल्पनिक पद्धतीनं चित्रित करण्यात आलाय.  

तुम्ही जर आई असाल तर हा अनुभव तुम्हाला नक्कीच ओळखीचा वाटेल... आणि हा अनुभव तुम्ही अजून घेतला नसेल तर तो तुम्हाला हवाहवासा वाटेल.