व्हिडिओ नक्की पाहा... चमत्कार, २ वर्षांच्या गुगल गर्ल चर्चेचा विषय

 हैदराबाद येथे २ वर्षांची गुगल गर्ल चर्चेचा विषय बनली आहे. या मुलीला भारतातील राज्याच्या तसेच सर्व देशांच्या राजधानीचे ठिकाणांची नावे माहिती आहे. 

Updated: Nov 27, 2016, 10:07 PM IST
व्हिडिओ नक्की पाहा... चमत्कार, २ वर्षांच्या गुगल गर्ल चर्चेचा विषय  title=

हैदराबाद :  हैदराबाद येथे २ वर्षांची गुगल गर्ल चर्चेचा विषय बनली आहे. या मुलीला भारतातील राज्याच्या तसेच सर्व देशांच्या राजधानीचे ठिकाणांची नावे माहिती आहे. 

बातमीच्या खाली चिमुरड्या गुगल गर्लचा व्हिडिओ आहे... 

तसेच तिला इतिहास आणि सायन्स हे तोंडीपाठ आहेत. एका सामान्य घरात जन्मलेली या मुलीचे नाव आहे रिम्हास. रिम्हासचे ज्ञान पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. 

या मुलीच्या शिक्षणासाठी योग्य ती सुविधा नाही अशी खंत तिच्या आईने व्यक्त केले आहे.