पत्नीच्या स्मृतीप्रित्यय निवृत्त पोस्टमास्टरने उभारली ताजमहलची प्रतिकृती

उत्तर प्रदेशमधील सेवानिवृत्त पोस्ट मास्टर फैजुल हसन कादरी यांनी आपल्या दिवंगत पत्नीच्या आठवणी प्रित्यय चक्क ताजमहलची प्रतिकृति उभारली आहे.

ANI | Updated: Aug 22, 2015, 10:04 AM IST
पत्नीच्या स्मृतीप्रित्यय निवृत्त पोस्टमास्टरने उभारली ताजमहलची प्रतिकृती  title=

बुलंदशहर : उत्तर प्रदेशमधील सेवानिवृत्त पोस्ट मास्टर फैजुल हसन कादरी यांनी आपल्या दिवंगत पत्नीच्या आठवणी प्रित्यय चक्क ताजमहलची प्रतिकृति उभारली आहे.

आग्रा येथे जगप्रसिद्ध ताजमहल उभारण्यात आला आहे. मुगल सम्राट शाहजहाँने आपली पत्नी मुमताज महल हिच्या आठवणीसाठी ताजमहल उभारला. तसाच प्रयत्न उत्तर प्रदेशमधील निवृत्त पोस्ट मास्टर फैजुल यांनी केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.