close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

bulandshahr

बसपा ऐवजी भाजपाला मतदान, मतदाराने घरी येऊन कापले स्वत:चे बोट

ज्या बोटाने त्याने मतदान ते बोट त्याने कोयत्याने कापून टाकले. 

Apr 19, 2019, 09:20 AM IST

बुलंदशहर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

बुलंदशहर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राज याला अटक करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना गुरुवारी यश मिळाले.

Jan 3, 2019, 11:49 AM IST

बुलंदशहरमध्ये उसळलेल्या दंगलप्रकरणी चौघांना अटक

उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये उसळलेल्या दंगलप्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीये. मुख्य आरोपी हा बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याची माहिती असून पोलीस त्याचा शोध घेतायत.  

Dec 5, 2018, 12:04 AM IST

'ट्रिपल तलाक' पीडितेवर अॅसिड हल्ला, गंभीररित्या जखमी

पीडित महिला दिल्लीची रहिवासी आहे

Sep 13, 2018, 04:48 PM IST

अल्पवयीन मुलीवर नराधमांचा बलात्कार; घटनेचा व्हिडिओही बनवला

 पोलिसांनी गुन्हा तातडीने दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Jun 23, 2018, 11:31 AM IST

महिलेला झाडाला बांधून पतीने केली बेल्टने मारहाण, बघ्यांनी मदतीऐवजी केले VIDEO शूटिंग

देशाच्या राजधानीपासून अवघ्या ६० किलोमीटर दूर असलेल्या बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी एका महिलेला भरदिवसा सर्वांसमोर झाडाला बांधून मारहाण केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Mar 23, 2018, 09:36 PM IST

नवरीने दिला नवरदेवाला चोप, फोडला चुडा, उतरवला साज-श्रृंगार

गावकरी इतके संतापले होते की, त्यांनी जेवन करणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या हातातील जेवनाची ताडेही हिसकावली. दुसऱ्या बाजूला नवरीने हातातील चुडा फोडला, साज-श्रृंगारही उतरवला आणि नवरदेवाला चपलेने चोप दिला.

Feb 26, 2018, 01:03 PM IST

पत्नीच्या प्रेमासाठी छोटा ताजमहल बांधणाऱ्याला सरकारची मदत

 उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे एका 80 वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या स्मरणार्थ छोटा ताजमहाल बांधला आहे. या छोट्या ताजमहालाच काम सध्या अपूर्ण आहे. आता यासाठी त्याला उत्तर प्रदेश सरकार मदत करणार आहे.

Aug 23, 2015, 06:01 PM IST

पत्नीच्या स्मृतीप्रित्यय निवृत्त पोस्टमास्टरने उभारली ताजमहलची प्रतिकृती

उत्तर प्रदेशमधील सेवानिवृत्त पोस्ट मास्टर फैजुल हसन कादरी यांनी आपल्या दिवंगत पत्नीच्या आठवणी प्रित्यय चक्क ताजमहलची प्रतिकृति उभारली आहे.

Aug 22, 2015, 10:04 AM IST

धक्कादायक: ‘ग्लुकॉन डी’मध्ये सापडल्या अळ्या

नेस्लेच्या मॅगीमध्ये हानीकारक पदार्थ अतिप्रमाणात आढळल्यानंतर आता ‘ग्लुकॉन डी’ या प्रसिद्ध एनर्जी ड्रिंकच्या पॅकेटमध्ये अळ्या सापडल्यानं खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंद शहर जिल्ह्यात ‘ग्लुकॉन डी’च्या पावडरमध्ये अळ्या सापडल्या आहेत. 

Jun 9, 2015, 06:01 PM IST

जेव्हा डीएम बी चंद्रकला अधिकाऱ्यांना फटकारतात

 बुलंद शहराच्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी बी. चंद्रकला या एका व्हिडीओनंतर चर्चेत आल्या आहेत. 

Dec 17, 2014, 05:28 PM IST