भारतीय रूपयाचे मूल्य किती आहे...

 आपले आणि दुसऱ्या देशांच्या चलनातील  किती फरक आहे, हे तुम्हांला माहिती आहे का

Updated: Mar 16, 2016, 08:32 PM IST
भारतीय रूपयाचे मूल्य किती आहे... title=

मुंबई :  आपले आणि दुसऱ्या देशांच्या चलनातील  किती फरक आहे, हे तुम्हांला माहिती आहे का

जाणून घ्या या दहा देशातील चलनांच्या एका युनिटसाठी किती रुपये द्यावे लागतात..

१) १ कुवेती दिनारचे मूल्य २२३ रूपये आहे. 

२) १ बहारीन दिनारचे मूल्य १७८ रूपये आहे. 

३) १ ओमानी रियालचे मूल्य १७४.७५ रुपये आहे. 

४) १ लॅट्वेनियन लॅट्सचे मूल्य १०८ रूपये आहे. 

५)  १ ब्रिटीश पौंडचे मूल्य ९४ रूपये आहे. 

६) १ स्वीस फ्रँकचे मूल्य ६८ रू

७) १ अमेरिकन डॉलर ६७ रूपये 

८) १ कॅनेडीयन आणि १ ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे ५० रूपये

९) १ युरोचे मूल्यस ७४ रूपये 

१०) १ सिंगापूर डॉलरचे मूल्य ४८ रुपये