rupee

भारतात डिजिटल रुपयाची होणार सुरुवात? सर्वसामान्यांना काय फायदा? जाणून घ्या

RBI Digital Rupee: आरबीआय लवकरच डिजिटल रुपया पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी काही मोठ्या बँकांचीही निवड करण्यात आली आहे.

Sep 10, 2023, 03:04 PM IST

सोनं एवढं महाग का असतं माहितीये का? कारणांची यादी वाचून वाटेल आश्चर्य

Why Gold Is Expensive: तुम्हाला कधी सोन्यासाठी एवढी किंमत का मोजावी लागते असा प्रश्न पडला आहे का?

May 24, 2023, 03:49 PM IST
Stock market bullish, rupee strengthened by 10 paise against dollar PT46S

Share Market Opening | शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी वधारला

Stock market bullish, rupee strengthened by 10 paise against dollar

Nov 11, 2022, 11:15 AM IST
Indias Foreign Exchange Hits All Time Low By RBI PT1M2S

VIDEO | रुपया घसरल्याने, परकीय चलनात मोठी घट

Indias Foreign Exchange Hits All Time Low By RBI

Oct 29, 2022, 03:10 PM IST
Depreciation session continues, rupee falls by 56 paise against the dollar PT54S

Video | रुपयाच्या घसरणीचे सत्र सुरुच

Depreciation session continues, rupee falls by 56 paise against the dollar

Sep 26, 2022, 10:30 AM IST

Trending News: 1 रुपयांची नोट हजारोंना विकली, तुमच्याकडे आहे का?

One Rupee Note: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) नोटबंदी (demonetisation) केल्यानंतर अनेक नोटा या संपुष्टात आल्या. अशातच जुन्या नोटा (Old notes) आणि नाण्यांच्या (coins) किंमती गगनाला भिडल्या आहेत.

Sep 25, 2022, 03:58 PM IST

रुपया निचांकी पातळीवर, अर्थमंत्री म्हणतात, "आपण चांगली कामगिरी केलीय"

गुरुवारी रुपया 83 पैशांनी घसरला, जी गेल्या सात महिन्यांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण होती

Sep 25, 2022, 01:09 PM IST

Rupee Slumps To All Time Low: डॉलरच्या तुलनेत रुपया कोसळला, जाणून घ्या तुमच्यावर कसा होईल परिणाम?

US dollar in INR: आज शुक्रवारी सकाळी, रुपया 25 पैशांनी घसरला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 81.09 च्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आला. रुपयाची ही नीचांकी पातळी आहे. 

Sep 23, 2022, 11:08 AM IST

डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठला निच्चांक; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम

परदेशी गुंतवणूकदारांची सततची माघार आणि देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीमुळे रुपया विक्रमी पातळीवर गेला आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया नीचांकी पातळीवर आला आहे.

Jun 23, 2022, 10:21 AM IST
Rupee Slides On Dollar PT40S

VIDEO : रशिया-युक्रेन युद्धाची झळ भारताला

VIDEO : रशिया-युक्रेन युद्धाची झळ भारताला

Mar 7, 2022, 11:55 AM IST

10, 20, 50, 100, 500 आणि 2 हजार या नोटा कोठे छापल्या जातात, कोणत्या नोटेसाठी सर्वात जास्त येतो खर्च?

तुम्हाला हे माहीत आहे का?, 10, 20, 50, 100, 500 आणि 2 हजारांच्या नोटा कितीमध्ये छापल्या जातात, कोणत्या नोटेसाठी सर्वात जास्त येतो खर्च?

Aug 4, 2021, 07:49 AM IST