पोलिसाचा महिलांना 'डर्टी टच'

एक पोलीस महिलांचा विचित्र पद्धतीने 'डर्टी टच' करण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

Updated: Jan 11, 2016, 02:56 PM IST
पोलिसाचा महिलांना 'डर्टी टच' title=

अहमदाबादः अहमदाबाद येथील कांकरिया महोत्सवात एक पोलीस महिलांचा विचित्र पद्धतीने 'डर्टी टच' करण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

हा पोलिस जाणून बुजून महिलांना विचित्र पद्धतीने हात लावताना दिसत आहे. 

पाहा हा व्हिडिओ