लखनऊ : एका उच्चभ्रु मुलीने दारु पिऊन पोलीस ठाण्यात धिंगाणा घातला. यावेळी तिने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
उत्तर प्रदेशमधील आझमगडमध्ये कारमध्ये तीन मुलांसोबत नशेत असलेली एक मुलगी आपतजनक स्थितीत पोलिसांना दिसून आली. पोलिसांनी चौघांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या मुलींने जोरदार राडा केला. महिला पोलीस आणि कोतवाल यांना मारहाण केली. तसेच यावेळी मीडियाच्या लोकांनाही तिने लाखोल्या वाहिल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.