एनसीसीने खूप शिकविले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय छात्र सेनेने (एनसीसी) मला खूप काही शिकवले आहे, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्‌विटरवरून आज म्हटले आहे. 

Updated: Jan 28, 2015, 03:09 PM IST
 एनसीसीने खूप शिकविले : पंतप्रधान नरेंद्र मोदी title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय छात्र सेनेने (एनसीसी) मला खूप काही शिकवले आहे, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्‌विटरवरून आज म्हटले आहे. 


नरेंद्र मोदी 

राष्ट्रीय छात्रसेनेने राजधानीमध्ये रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी मोदी उपस्थित होते. मोदी यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे की, एनसीसीच्या रॅलीमुळे आठवणी जाग्या झाल्या आहेत. एनसीसीने मला खूप काही शिकवले आहे.

शिवाय, मोदींनी ट्विटरवर लहानपणीचे एनसीसीच्या पोषाखातील छायाचित्रही अपलोड केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.