'मार्गदर्शक' अडवाणींना पंतप्रधान मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बिहारसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे... बिहारमध्ये नरेंद्र मोदींचा डंका वाजणार की नाही? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. परंतु, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. 

Updated: Nov 8, 2015, 08:32 AM IST
'मार्गदर्शक' अडवाणींना पंतप्रधान मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा title=

नवी दिल्ली : बिहारसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे... बिहारमध्ये नरेंद्र मोदींचा डंका वाजणार की नाही? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. परंतु, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. 

'आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणा असलेल्या अडवाणीजींना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा...' या शब्दांत मोदींनी ट्विटरवर अडवाणीजींना शुभेच्छा दिल्यात. 

वैयक्तिकरित्या मी स्वत:ही अडवाणीजींकडून खूप काही शिकलोय. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी ते योग्य शिक्षक आणि निःस्वार्थी सेवेचं प्रतिक आहेत, असंही मोदींनी म्हटलंय. 

 

Warmest birthday greetings to our guide & inspiration, the respected ShriLK Advaniji. I wish Advanijia long life filled with best health

— NarendraModi(@narendramodi) November 8, 2015

Advaniji's contribution to the country is invaluable. He has always been respected as a person of immense knowledge & integrity.

— NarendraModi(@narendramodi) November 8, 2015

Personally, I have learnt so much from Advaniji. For Karyakartaslike us, he is the best teacher & the epitome of selfless service.

— NarendraModi(@narendramodi) November 8, 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.