चेन्नईचा पूर : हा व्हिडीओ विचलित करू शकतो

हा चेन्नईतील पुराचा व्हिडीओ आहे, हा व्हि़डीओ व्हॉटस अॅपवर व्हायरल झाला आहे.

Updated: Dec 6, 2015, 09:38 PM IST

चेन्नई : हा चेन्नईतील पुराचा व्हिडीओ आहे, हा व्हि़डीओ व्हॉटस अॅपवर व्हायरल झाला आहे, या व्हिडीओत खिडकीचे गज तोडून अनेकांचे जीव वाचवण्यात आले आहेत. यात महिलांचाही समावेश आहे. हा चेन्नईचा व्हिडीओ आहे, असं सांगितलं जात असलं, तरी आम्ही याची पृष्टी करत नाहीत. हा व्हिडीओ तुम्हाला विचलित करू शकतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.