पंतप्रधानांची वेबसाईट आता मराठीमध्ये

पंतप्रधानांची इंग्रजीमध्ये असणारी वेबसाईट आज सहा प्रादेशिक भाषांमध्ये सुरु करण्यात आल

Updated: May 29, 2016, 10:45 PM IST
पंतप्रधानांची वेबसाईट आता मराठीमध्ये title=

नवी दिल्ली : पंतप्रधानांची इंग्रजीमध्ये असणारी वेबसाईट आज सहा प्रादेशिक भाषांमध्ये सुरु करण्यात आली. त्यामुळे आता या वेबसाईटद्वारे जनतेशी पंतप्रधानांसोबत जवळीक वाढण्यात आणखी मदत होणार आहे. 

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं ही प्रादेशीक भाषेतील वेबसाईट लाँच करण्यात आली. पूर्वी केवळ इंग्रजी भाषेत असणारी ही वेबसाईट आता मराठी, बंगाली, गुजराती, मल्याणम, तमिळ आणि तेलुगू भाषेतही असणार आहे. पीएमओच्या या वेबसाईमध्ये विविध योजना, कामे, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू असेल.